जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून बुधवार दि.19 डिसेंबर 2018 ते 1 जानेवारी 2019 रोजी मध्यरात्री मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37(1)(3)  प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. सदर आदेश अपर जिल्हादंडाधिकारी किरण पाणबुडे यांनी  जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान