पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:-राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे मंगळवार दि.19 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
मंगळवार दि.19 रोजी  सकाळी आठ वा. अनमोल प्लाझा जांभूळपाडा जि.रायगड येथे आगमन व राखीव.  स.साडे नऊ वा. भेलीव ता.सुधागडकडे प्रयाण.  स.साडे दहा वा. भेलीव येथे आगमन व पुलाचे भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती.   स.अकरा वा. जांभूळपाडा ता.सुधागड ग्रामपंचयायतीस भेट.  स.साडे अकरा वा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनअंतर्गत कानीव्हली-वांद्रोशी रस्त्याचे भूमिपुजन स्थळ : भालगुल फाटा.  दुपारी बारा वा.भैरव कुंभारघर रस्त्याचे भूमिपुजन.  स्थळ : भैरव फाटा ता.सुधागङ  दु.साडेबारा वा. ताडगाव-घोडगाव रस्ता लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.  दु. एक वा. उद्धर रस्ता भूमिपुजन व कार्यकर्ते बैठक.  दु. दोन वा.रोठ किल्ला ता.रोहा किल्ला व धाटाव येथे कार्यकर्ते बैठक.  दु. तीन वा. आयपीसीएल मार्गे शिहू ता.पेणकडे प्रयाण. दु. चार वा. शिहू ता.पेण येथे कार्यकर्ते बैठक.  सायं. पाच वा. कुर्डूस ता.अलिबाग. सायं. साडे पाच कुसूबंळे ता.अलिबाग.  सायं.पावणे सहा वा. श्रीगाव ता.अलिबाग. सायं.साडेसहा वा. शहापूर ता.अलिबाग.  सायं. साडेसात वा. शिर्की ता.पेण.  रात्री सव्वाआठ वा.वढाव ता.पेण.  रात्री नऊ वा. उंबर्डे ता.पेण.  वरील ठिकाणी कार्यकर्ते भेटी व बैठका.    रात्री दहा वा. उंबर्डे येथून हॉटेल मॉर्क्यूस मंथनकडे प्रयाण.  रात्री साडेदहा वा. हॉटेल मॉर्क्यूस मंथन येथे आगमन व राखीव.  
बुधवार दि.20 रोजी सकाळी आठ वा. हॉटेल मॉर्क्यूस मंथन येथून खोपोलीकडे प्रयाण. स.नऊ वा. खोपोली येथे आगमन व मराठा भवनाचे भूमिपुजन.  स. अकरा वा. खोपोली येथून पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत