पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा



      अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.8 :- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल हे सोमवार दि.11 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम  पुढील प्रमाणे.
            सोमवार दि.11 रोजी सकाळी साडे दहा वा. किल्ले रायगड येथील दुर्गपरिषद या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :-हत्तीखाना, किल्ले रायगड. सोयीनुसार शासकीय निवासस्थान मलबार हिल, मुंबई कडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान