जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 5 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.10- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.19 मि.मि इतक्या पावसाची नोंद
झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी
6.19 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान
अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 0.00 मि.मि.,
पेण-0.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि.,
कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-1.00 मि.मि., माणगांव-9.00 मि.मि., रोहा-12.00 मि.मि.,
सुधागड-3.00 मि.मि., तळा-30.00 मि.मि., महाड-1.00 मि.मि., पोलादपूर-23.00,
म्हसळा-1.00मि.मि., श्रीवर्धन-1.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 83.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 5.19 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 0.20 टक्के
इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment