पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम



अलिबाग, जि. रायगड, दि.11 (जिमाका)- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड हे  आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
            बुधवार दिनांक 12 जून रोजी सकाळी साडे आठ वा. डोंबिवली निवासस्थान येथून पनवेल, जि.रायगडकडे प्रयाण.    साडे नऊ वा. पनवेल येथे आगमन व चेतन जाधव, ॲडव्होकेट यांच्या कार्यालयाचे उद्घाटन. स्थळ : प्रांत कार्यालयाजवळ पनवेल.  साडे दहा वा. पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे आढावा बैठक.  दुपारी दोन वा पनवेल येथून पलावा डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत