190-उरण व 191 पेण विधानसभा मतदार संघासाठी परमेश्वरन बी. यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती



रायगड अलिबाग दि.05 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी 190-उरण  व 191-पेण या विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून परमेश्वरन बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9439047611 असा आहे.  ते नागरिकांना सायंकाळी 4.00 ते 6.00 यावेळेत जे.एन.पी.टी.विश्रामगृह शेवा उरण येथे भेटतील.   त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून श्री.बनसोडे, असि.मॅनेजर, जे.एन.पी.टी. उरण यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9619368365  असा आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज