अलिबाग विधानसभा निवडणूक खर्च निरीक्षकांचा दौरा




रायगड-अलिबाग दि.01:- 192-अलिबाग विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक श्रीबास नाथ यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी 9158724634 (ई-मेल-expobsalibag@gmail.com) असा आहे. तर त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून श्री.शेळके असून त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी 9423788399/9271598577  असा आहे. 
192-अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांचे खर्च तपासणी व ताळमेळ संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सकाळी 11.00 वा पुढीलप्रमाणे बैठका घेणार आहेत.   गुरुवार दि.10 ऑक्टोंबरला पहिली बैठक. सोमवार दि. 14 ऑक्टोंबरला दुसरी बैठक आणि  शुक्रवार दि. 18 ऑक्टोंबरला तिसरी बैठक घेणार आहेत.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन