रायगड अलिबाग दि.04 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी 192-अलिबाग, १९३ श्रीवर्धन,
१९४-महाड या विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून एस.हरिकिशोर यांची
नियुक्ती केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.एस.हरिकिशोर
यांचे स्वागत केले.
००००००
Comments
Post a Comment