राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन




            अलिबाग, जि. रायगड, दि.30 (जिमाका) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी  यांनी पुष्पहार अर्पण करुन जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड  येथे आज अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील व अन्य अधिकारी-कर्मचारी यांनीही अभिवादन केले.
000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान