शिकाऊ उमेदवारांच्या 110 व्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेसाठी पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरावेत



अलिबाग, जि. रायगड, दि.19 (जिमाका) : शिकाऊ उमेदवारांच्या 110 व्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा पुढे ढकलण्यात  आल्याने ज्या उमेदवारांचे प्रशिक्षण 15 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण होत असेल त्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा फॉर्म हे www.apprenticeship.gov.in या पोर्टलवर भरावेत व त्याची प्रिंट ही बीटीआरआय महाड या विभागात लॉकडाऊन उघडल्यानंतर जमा करावी, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, बीटीआरआय, द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन