कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! दि.01 मार्च ते 05 मे दरम्यान जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांची माहिती जाहीर
अलिबाग, जि. रायगड, दि.5(जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 05 मे 2020 दरम्यानचा
जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून
परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 05/05/2020) - 1 हजार 589, परदेश
प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची
संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली
असलेल्या नागरिकांची संख्या- 9 हजार 342, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात
असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा
Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 3 हजार 615, आज रोजी
घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 5 हजार 520, शासकीय अलगीकरण
कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 52, मयत नागरिकांची संख्या
(पनवेल मनपा-2, पोलादपूर-1, महाड-1) -4, कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर
बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-39, पनवेल ग्रामीण 5, श्रीवर्धन-4
उरण-4, कर्जत-2, पोलादपूर-1, खालापूर-1) एकूण 56.
सद्य:स्थितीत
करोना +ve असलेल्या (Active Cases)
नागरिकांची संख्या- (पनवेल मनपा-66, पनवेल ग्रामीण-22, उरण-3, श्रीवर्धन-1
कर्जत-1,अलिबाग-2 ) एकूण 95 .
रुग्णालयात दाखल असलेल्या नागरिकांची संख्या व त्यांच्या
तब्येतीची सद्य:स्थिती-
उपजिल्हा
रुग्णालय पनवेल-72 (उत्तम), सेव्हन हिल्स रुग्णालय, मुंबई-3 (उत्तम), रिलायन्स
रुग्णालय, नवी मुंबई-2 (उत्तम), एम. जी.
एम. रुग्णालय, कामोठे- 3 (उत्तम), हिंदू महासभा रुग्णालय-2 (उत्तम), नायर रुग्णालय, मुंबई-1 (उत्तम), बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई-1 (उत्तम), सिव्हिल
हॉस्पिटल ठाणे-1 (उत्तम), फोर्टिज हॉस्पिटल नवी मुंबई- 2 (उत्तम), सायन रुग्णालय,
मुंबई-2 (उत्तम), डी.वाय.पाटील नवी मुंबई-3 (उत्तम), सेंट जॉर्ज रुग्णालय, मुंबई-2
(उत्तम), हिंदूजा रुग्णालय, मुंबई- 1 (उत्तम).
नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई
येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 1186, कस्तुरबा गांधी
रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात
आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या- 1150,
तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 966, तपासणीअंती रिपोर्ट
मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 29, आतापर्यंत जिल्हृयात
तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 155, सद्यस्थितीत करोना ‘+’ ve
असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)-155, ‘+’ ve रिपोर्ट असलेले उपचारानंतर
‘-’ ve रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-56, मयत नागरिकांची संख्या- 04 (पनवेल
मनपा-2, पोलादपूर-1,महाड-1 ).
दिवसातील
कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ - 09 (पनवेल मनपा–5, पनवेल ग्रामीण-
3, अलिबाग-1)
दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण-2 (पनवेल मनपा-1,श्रीवर्धन-1)
दिवसातील मृत पावलेले रुग्ण -0.
0000
Comments
Post a Comment