रायगडच्या जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.किरण पाटील रुजू



अलिबाग, जि. रायगड, दि.24 (जिमाका) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी डॉ.किरण पाटील यांची रायगड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदलीने नवनियुक्ती झाली असून त्यांनी आज शुक्रवार दि.24 जुलै 2020 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. 
तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी,असे आवाहन जिल्हा परिषद, रायगड कार्यालयाने केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान