मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:र्रिक्षण कार्यक्रम घोषित

 


 

अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका) : मा.भारत निवडणूक आयोगाकडून दि. 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:र्रिक्षण कार्यक्रम जाहीर झाला असून त्याची माहिती सहायक मतदार नोंदणी अधिकारी, 192-अलिबाग विधानसभा मतदार संघ तथा अलिबाग तहसिलदार सचिन शेजाळ यांनी कळविली असून ती माहिती पुढीलप्रमाणे :-

        दावे व हरकती निकाली काढणे, गुरुवार दि. 27 ऑगस्ट 2020,  अंतिम प्रसिद्धीसाठी मतदारयाद्यांची विशेष तपासणी, सोमवार दि. 7 सप्टेंबर 2020, डाटाबेसचे अद्यावतीकरण, पुरवणी याद्यांची छपाई शुक्रवार दि.18 सप्टेंबर 2020, अंतिम मतदारयादी प्रसिद्धी, शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर 2020.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान