निरीक्षक वैधमापन शास्त्र कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :-  निरीक्षक वैधमापन शास्त्र,अलिबाग विभाग कार्यालय नव्या जागेत स्थलांतरित झाले असून आता या कार्यालयाचा नवीन पत्ता 1889/ अ/ 1 पाटीलवाडी,चेंढरे,अलिबाग बायपास रोड,फिश मार्केट मागे, ता.अलिबाग, जिल्हा रायगड 402 201 आहे, याची नोंद संबंधितांनी घ्यावी ,असे वैधमापन शास्त्र निरीक्षक बी. बी.चव्हाण यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान