संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे अभिवादन
अलिबाग,जि.रायगड
दि.8 (जिमाका) :- संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आज जिल्हाधिकारी
कार्यालयात अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव
म्हस्के-पाटील, तहसिलदार सतीश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर
अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
00000000
Comments
Post a Comment