मोटार वाहन निरीक्षकांचा फेब्रुवारी महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर

 


अलिबाग,जि.रायगड दि.16  (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा फेब्रुवारी-2021 महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर झाला असून शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

शुक्रवार, दि.5 व 12  फेब्रुवारी 2021 रोजी ता.अलिबाग.  सोमवार, दि.8 व दि.15 फेब्रुवारी 2021 रोजी ता. महाड. मंगळवार, दि.9 फेब्रुवारी 2021 रोजी ता.श्रीवर्धन.  बुधवार, दि.10 फेब्रुवारी 2021 रोजी माणगाव. मंगळवार, दि.16 फेब्रुवारी 2021 रोजी ता.रोहा. बुधवार, दि.17 फेब्रुवारी 2021 रोजी ता.मुरुङ

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान