पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

 

अलिबाग, जि.रायगड, दि.15 (जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--

मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 8.30 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने अलिबागकडे प्रयाण.  सकाळी 10.00 वा. अलिबाग येथे आगमन व आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनासन 2018-19 व सन 2019-20 करिता स्मार्ट ग्रामपंचायतींना पारितोषिक पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : टिपणीस सभागृह, जिल्हा परिषद अलिबाग. सकाळी 11.00 वा. जि.प.अलिबाग येथून शासकीय वाहनाने मांडवा जेट्टीकडे प्रयाण. सकाळी 11.30  वा मांडवा जेट्टी येथे आगमन व बोटीने मुंबईकडे प्रयाण.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज