मोटार वाहन निरीक्षक संदीप कित्ते यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):- Implementation of iRAD (Intergrated Road Accident Database) करिता पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आस्थापनेवरील मोटार वाहन निरीक्षक संदीप कित्ते यांची प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा मोबाईल व्हॉटस्अप क्रमांक  7507776467 (ई-मेल आयडी- mh46@ mahatranscom.in) असा आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल अनिल पाटील यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन