जुने वृत्तपत्र रद्दी विक्रीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन
अलिबाग,जि.रायगड,दि.11(जिमाका)
:- जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयातील जुने
वृत्तपत्र रद्दी विक्री करावयाची आहे. त्यासाठी स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी आपली
दरपत्रके बंद लिफाप्यात दि.20 ऑक्टोबर 2021 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग,
जिल्हाधिकारी कार्यालय आवार, अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशेजारी, अलिबाग
येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप यांनी
केले आहे.
०००००००
Comments
Post a Comment