उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

 

 

            अलिबाग,दि.29 (जिमाका):- राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत हे बुधवार, दि.30 मार्च 2023 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे :

             गुरुवार, दि.30 मार्च 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता मुक्तागिरी बंगला, मलबार हिल, मुंबई येथून शासकीय वाहनाने खारपाडा, जि.रायगड कडे प्रयाण.

            सकाळी 8.15 वाजता खारपाडा, जि.रायगड येथे आगमन व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी महोदयांच्या स्वागतासाठी उपस्थिती.

             सकाळी 8.30 वाजता रस्ते परिवहन, महामार्ग मंत्रालय, भारत सरकार आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या विद्यमाने रायगड जिल्ह्यातील पनवेल ते कासू (42 किमी) रस्त्याचे काँक्रीटीकरण व राष्ट्रीय महामार्गावरील इतर 2 कामांच्या भूमीपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ : खारपाडा टोल प्लाझा जवळ, खारपाडा गाव.

        सकाळी 9.10 वाजता खारपाडा येथून हेलिकॉप्टरने पाली, ता.जि.रत्नागिरीकडे प्रयाण.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज