महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

            अलिबाग, दि.11 (जिमाका):- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला तहसिलदार डॉ.सतिश कदम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

              यावेळी सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांच्यासहित जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान