उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

 

 

            अलिबाग,दि.13 (जिमाका):- राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत हे शुक्रवार, दि.14 एप्रिल 2023 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे :

             शुक्रवार, दि.14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 वाजता कॉर्पोरेट पार्क, हेलिपॅड, खारघर, नवी मुंबई येथून हेलिकॉप्टरने शिरगाव हेलिपॅड, ता.मंडणगड, जि.रत्नागिरीकडे प्रयाण.  रात्रौ 10.15 वाजता राजापूर येथून कोकण कन्या एक्सप्रेसने पनवेलकडे प्रयाण.

शनिवार दि. 15 एप्रिल 2023 रोजी पहाटे 4 वाजता कोकण कन्या एक्सप्रेसने पनवेल रेल्वे स्थानक, जि.रायगड येथे आगमन व राखीव.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान