माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन सद्भावना दिनाची उपस्थितांना प्रतिज्ञा



 

            रायगड(जिमाका)दि.18:- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंती निमित्त तहसिलदार (सगयो) ज्ञानदेव यादव यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या निमित्ताने त्यांनी उपस्थितांना सद्भावना दिवस प्रतिज्ञा दिली.

            यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन