राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


     अलिबाग, दि. 2 (जिमाका):- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि  भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री  यांना  जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार मनोज गोतारने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  

     यावेळी  जिल्हाधिकारी कार्यालयातील  कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन