सशस्त्र सेना ध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ सोहळ्याचे दि.07 डिसेंबर रोजी आयोजन


            रायगड दि.4 (जिमाका) : रायगड जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम सोहळ्याचे गुरुवार दि.07 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्याराजस्व सभागृहात  जिल्हाधिकारी डॉयोगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आला असल्याची माहिती  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीरायगड-अलिबाग लेकर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) यांनी दिली आहे.

            या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व कार्यालये/संस्थांचे कार्यालय प्रमुखकर्मचारी  नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीरायगड-अलिबाग लेकर्नल राहुल वैजनाथ माने (निवृतयांनी केले  आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान