महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

 

 

रायगड,दि.25(जिमाका):- राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि.25 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 7.00 वा. शासकीय निवासस्थान, मुंबई येथून वाहनाने अलिबाग, जि.रायगड कडे प्रयाण. रात्रौ 10.00 वा. शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव.

शुक्रवार,दि.26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8.35 वा. शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने पोलीस परेड ग्राऊंड, अलिबागकडे प्रयाण. सकाळी 9.15 वा. भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : पोलीस परेड ग्राऊंड, अलिबाग. सकाळी 10.30 वा. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : मेघा चित्र मंदिर, अलिबाग. सकाळी 11.30 वा. अलिबाग येथून शासकीय वाहनाने मांडवा जेट्टीकडे प्रयाण. दुपारी 12.00  वा. मांडवा जेट्टी येथे आगमन व स्पीड बोटीने मुंबईकडे प्रयाण.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत