दि.10 ऑक्टोबर रोजी अलिबाग येथे एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

 दि.10 ऑक्टोबर रोजी अलिबाग येथे एक दिवसीय

जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

 

रायगड-अलिबाग,दि.06(जिमाका):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 ते 2.30 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016 या विषयावर एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्याशाळा आयोजित करण्यात आली असून सर्व राजकीय पक्षांनी, नागरिकांनी तसेच या योजनेबाबत कामकाज पाहणारे अधिकारी, कर्मचारी यांनी या एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थित रहावे,असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड-अलिबाग सुनिल जाधव यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत