मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारी ते जून 2026 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम
रायगड-अलिबाग,दि.12 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जानेवारी ते माहे जून 2026 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
माहे जानेवारी-2026: बुधवार, दि.14 जानेवारी 2026, ता.रोहा, मंगळवार, दि.13 जानेवारी 2026, ता.मुरुड, शुक्रवार, दि.09 जानेवारी व शुक्रवार, दि.23 जानेवारी 2026 ता.अलिबाग, सोमवार, दि.12 जानेवारी व मंगळवार दि.27 जानेवारी 2026 ता.महाड, बुधवार, दि.28 जानेवारी 2026 ता.श्रीवर्धन, गुरुवार, दि.29 जानेवारी 2026, ता.माणगाव.
माहे फेब्रुवारी-2026: बुधवार, दि.18 फेब्रुवारी 2026, ता.रोहा, मंगळवार, दि.17 फेब्रुवारी 2026, ता.मुरुड, शुक्रवार, दि.13 फेब्रुवारी व शुक्रवार, दि.27 फेब्रुवारी 2026 ता.अलिबाग, सोमवार, दि.16 फेब्रुवारी व सोमवार दि.23 फेब्रुवारी 2026 ता.महाड, मंगळवार, दि.24 फेब्रुवारी 2026 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.25 फेब्रुवारी 2026, ता.माणगाव.
माहे मार्च-2026 : बुधवार, दि.18 मार्च 2026, ता.रोहा, मंगळवार, दि.17 मार्च 2026, ता.मुरुड, शुक्रवार, दि.13 मार्च व सोमवार, दि.30 मार्च 2026 ता.अलिबाग, सोमवार, दि.16 मार्च व सोमवार दि.23 मार्च 2026 ता.महाड, मंगळवार, दि.24 मार्च 2026 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.25 मार्च 2026, ता.माणगाव.
माहे एप्रिल-2026 : बुधवार, दि.22 एप्रिल 2026, ता.रोहा, मंगळवार, दि.21 एप्रिल 2026, ता.मुरुड, शुक्रवार, दि.10 एप्रिल व शुक्रवार, दि.24 एप्रिल 2026 ता.अलिबाग, सोमवार, दि.20 एप्रिल व सोमवार दि.27 एप्रिल 2026 ता.महाड, मंगळवार, दि.28 एप्रिल 2026 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.29 एप्रिल 2026, ता.माणगाव.
माहे मे-2026 : बुधवार, दि.13 मे 2026, ता.रोहा, मंगळवार, दि.12 मे 2026, ता.मुरुड, शुक्रवार, दि.08 मे व शुक्रवार, दि.22 मे 2026 ता.अलिबाग, सोमवार, दि.11 मे व सोमवार दि.18 मे 2026 ता.महाड, मंगळवार, दि.19 मे 2026 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.20 मे 2026, ता.माणगाव.
माहे जून-2026 : बुधवार, दि.17 जून 2026, ता.रोहा, मंगळवार, दि.16 जून 2026, ता.मुरुड, शुक्रवार, दि.12 जून व शुक्रवार, दि.19 जून 2026 ता.अलिबाग, सोमवार, दि.15 जून व सोमवार दि.22 जून 2026 ता.महाड, मंगळवार, दि.23 जून 2026 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.24 जून 2026, ता.माणगाव.
00000000
Comments
Post a Comment