सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदभरती परीक्षा होणार 23 मार्च रोजी


रायगड-अलिबाग,दि.12(जिमाका):- सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपीक टंकलेखक (गट क) एकूण 72 पदाकरिता टिसीएस-आयओएन यांच्यामार्फत दि. 14 मार्च 2026 रोजी होणारी ऑनलाईन परीक्षा या दिवशी पोलीस भरती परिक्षा असल्याने दि.23 मार्च 2026 रोजी दुपारी 01.00 ते 03.00 या कालावधीत होणार आहे, याची सबंधितांना याची नोंद घ्यावी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.

00000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान