तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पद भरतीकरिता इच्छूक माजी सैनिक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत
रायगड-अलिबाग,दि.12(जिमाका):- तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवेकरिता रिक्त असलेली पदे सरळसेवेने भरण्याकरिता रायगड जिल्ह्यातील इच्छूक माजी सैनिक उमेदवारांनी https://mmrda.maharashtra.gov.
एमएमआरडीए प्राधिकरणाच्या वांद्रे, (पुर्व) मुंबई आस्थापनाकडील दि.04 मार्च 2026 च्या पत्राअन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई यांनी तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवेकरिता रिक्त असलेली पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात मुं.म.प्र.वि.प्राधिकरणाच्या https://mmrda.maharashtra.gov.
0000000
Comments
Post a Comment