Posts

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 28 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.01, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 28.24मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2145.15  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 25.00 मि.मि., पेण-25.00 मि.मि., मुरुड-45.00 मि.मि., पनवेल-31.00 मि.मि., उरण-16.00 मि.मि., कर्जत-28.40 मि.मि., खालापूर-20.00 मि.मि., माणगांव-42.00 मि.मि., रोहा-18.00 मि.मि., सुधागड-26.00 मि.मि., तळा-49.00 मि.मि., महाड-24.00 मि.मि., पोलादपूर-26.00, म्हसळा-28.20 मि.मि., श्रीवर्धन-12.00 मि.मि., माथेरान-36.20 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 451.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 28.24मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   68.26 % इतकी आहे. 0000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 14 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.31, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 14.06मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2116.91  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 11.00 मि.मि., पेण-10.20 मि.मि., मुरुड-15.00 मि.मि., पनवेल-07.60 मि.मि., उरण-10.00 मि.मि., कर्जत-10.20 मि.मि., खालापूर-10.00 मि.मि., माणगांव-09.00 मि.मि., रोहा-14.00 मि.मि., सुधागड-15.00 मि.मि., तळा-22.00 मि.मि., महाड-10.00 मि.मि., पोलादपूर-17.00, म्हसळा-40.20 मि.मि., श्रीवर्धन-08.00 मि.मि., माथेरान-15.80 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 225.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 14.06मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   67.36 % इतकी आहे. 0000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 22.69 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.30, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 22.69 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2102.85  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 00.00 मि.मि., पेण-15.10 मि.मि., मुरुड-20.00 मि.मि., पनवेल-13.00 मि.मि., उरण-24.00 मि.मि., कर्जत-28.00 मि.मि., खालापूर-15.00 मि.मि., माणगांव-29.00 मि.मि., रोहा-16.00 मि.मि., सुधागड-20.00 मि.मि., तळा-30.00 मि.मि., महाड-34.00 मि.मि., पोलादपूर-31.00, म्हसळा-40.40 मि.मि., श्रीवर्धन-15.00 मि.मि., माथेरान-32.50 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 363.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 22.69 मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   66.91 % इतकी आहे. 0000

विभागीय माहिती कार्यालयामार्फत लोकराज्य वर्गणीदारांसाठी विशेष मोहीम

नवी मुंबई, दि. 29 : -विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई यांच्यामार्फत 1 ऑगस्ट 2017 पासून लोकराज्य वार्षिक वर्गणीदार मोहीम सुरु करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रसिध्द होणारे लोकराज्य हे मासिक शासनाचे उत्कृष्ट मुखपत्र आहे. लोकराज्य मासिक शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणारे एक उत्कृष्ट साधन आहे. लोकराज्य   मासिक मराठी, हिंदी, इंग्रजी,  गुजराथी, उर्दू या भाषांमधून दरमहा प्रकाशित होते. शासनाच्या या मासिकाचे वर्गणीदार जास्तीत जास्त लोकांनी व्हावे यासाठी हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेची सुरुवात दि. 1 ऑगस्ट 2017 पासून रोहा जि.रायगड येथून होणार आहे. लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी नजिकच्या जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. 000 000

रोह्यातील अंजुमान माध्यमिक विद्यालयात उर्दू लोकराज्य मेळावा

नवी मुंबई, दि. 29 : - कोकण विभागीयस्तरावरील उर्दू लोकराज्य मेळावा               दि. 01 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता अंजुमान माध्यमिक उर्दू विद्यालय रोहा, जि.रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश व. मुळे, हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख  म्हणून प्राचार्य वसीम मुलहक सातारेकर असणार आहेत. तर कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष    श्री. मिंलिद अष्टिवकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा माहिती अधिकारी, रायगड मिंलिद दुसाने  यांनी केले आहे. जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे  अनिरुद्ध अष्टपुत्रे, जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी मिलिंद बांदिवडेकर, जिल्हा माहिती अधिकारी पालघर दत्तात्रय कोकरे हे  या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास उर्दू भाषीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांनी केले आहे. 000 000

आपले सरकार आपला शेतकरी

Image

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 30 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.29, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 30.51मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2080.16  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 23.00 मि.मि., पेण-45.40 मि.मि., मुरुड-16.00 मि.मि., पनवेल-12.00 मि.मि., उरण-15.00 मि.मि., कर्जत-58.60 मि.मि., खालापूर-40.00 मि.मि., माणगांव-24.00 मि.मि., रोहा-20.00 मि.मि., सुधागड-40.00 मि.मि., तळा-29.00 मि.मि., महाड-42.00 मि.मि., पोलादपूर-43.00, म्हसळा-31.60 मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-38.50 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 488.10 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 30.51मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   66.19 % इतकी आहे.            0000         ...