लोकशाही दिनात 8 अर्ज प्राप्त
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1- जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज झालेल्या लोकशाही दिनामध्ये 8 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये महसूल विभाग- 3 सह जिल्हा निबंधक जिल्हा मुद्रांक रायगड-अलिबाग-1, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड-अलिबाग -1, प्रकल्प संचालक, पनवेल-इंदापूर प्रकल्प, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, चिंचपाडा, कळंबोली बायपास रोड, पनवेल-1, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख रायगड-अलिबाग-1 व महानगरपालिका पनवेल-1 असे एकूण 8 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील महसूल विभाग यांचा 1 अर्ज जागीच निकाली काढण्यात आले. मागील प्रलंबित अर्ज 10 आणि आजचे 7 असे एकूण 17 अर्ज प्रलंबित आहेत. यात महसूल विभाग-6, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद-1, मुख्य नियंत्रक अनाधिकृत बांधकाम (सिडको)-2, अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पेण-1., सह जिल्हा निबंधक जिल्हा मुद्रा...