उरण तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित
अलिबाग, जि.रायगड, दि.15 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :- जसखार येथील पूर्वेस-राजेश यशवंत ठाकूर यांचे घर, पश्चिमेस-संजय गजानन ठाकूर यांचे घर, दक्षिणेस-प्रदिप काशिनाथ ठाकूर यांचे घर व उत्तरेस-मोकळी जागा हा परिसर. गावठाण येथील पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-विनोद राम पाटील यांचे घर, दक्षिणेस-मोकळी जागा व उत्तरेस-मोकळी जागा हा परिसर. टाकीगाव येथील पूर्वेस-राजेश नारायण कोळी यांचे घर, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-मनोज बाळाराम कोळी यांचे घर व उत्तरेस-मोकळी जागा हा परिसर. विंधणे येथील पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-भगवान दिनकर पाटील यांचे घर, दक्षिणेस-काना लक्ष्मण ठाकूर यांचे घर व उत्तरेस-मोकळी जागा हा परिसर. नवघर येथील पूर्वेस-बिल्डिंग नं.सी-28, पश्चिमेस-अंतर्गत रस्ता, दक्षिणेस-मोकळी जागा व उत्तरेस-बिल्डिंग नं.सी-25 हा परिसर. चिरनेर येथील पूर्वेस-गव्हाण फाटा ते चि...