जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न
रायगड(जिमाका) दि.15:- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या 80 व्या वर्धापनदिनी ध्वजारोहण जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.रविंद्र शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नितीन वाघमारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) भारत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते
०००००
.jpeg)
Comments
Post a Comment