निर्मल सागर तट अभियान
दिनांक :- 03ऑक्टोबर 2016 लेख क्र-45 निर्मल सागर तट अभियान महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. तर रायगड जिल्ह्याला 240 कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. हा समुद्र किनारा फक्त सौदर्यात भर घालत आहे. असे नसून हा समुद्र किनारा सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे हे सर्व समुद्र किनारे स्वच्छ राहावे व त्याची योग्य निगा, व्यवस्थापन व्हावे यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डने निर्मल सागर तट अभियान व सागर तट...