कबड्डीच्या पंढरीची वारकरी कोकण कन्या रायगडची अभिलाषा
दिनांक :-6 मार्च 2017 लेख क्र.7 कबड्डीच्या पंढरीची वारकरी कोकण कन्या रायगडची अभिलाषा कबड्डीची पंढरी समजल्या जाणारा रायगड जिल्हा. या जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या दिव (मंत्रीबेडी) गावची कन्या अभिलाषा म्हात्रे ही खऱ्या अर्थाने कबड्डीच्या पंढरीची वारकरी असलेली कोकण कन्या होय. तिला क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा व अभिमानाचा अर्जुन पुरस्कार मिळाला. तिच्या क्रीडा क्षेत्रातील कारर्किदी बाबतचा हा लेख... पाटणा म्हणजे पाटली पुत्र बिहार येथे 5 मार्च 2012 रोजी सुरु असलेला कबड्डीचा महिला वर्ल्डकप. भारत विरुध्द इराण या दोन बलाढय ...