Posts

Showing posts from January 15, 2017

एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत वळवली शाळेस डॉ.अविनाश गोटे यांची भेट

Image
एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत वळवली शाळेस डॉ.अविनाश गोटे यांची भेट             अलिबाग दि.19 :- (जिमाका)  कोकण विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या  एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत अलिबाग तालुक्यातील वळवली येथील जिल्हा परिषद शाळेस  जिल्हा  परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यां सोबत संवाद साधला.                 यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास पाटील तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी   मोठया संख्येने उपस्थित होते.                                                              000000