Posts

Showing posts from August 14, 2016

माणगावच्या नारी शक्तींचा महामेळावा महिला सक्षमीकरणाचा

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक 20 ऑगस्ट 2016                                                                 लेख क्र.21 माणगावच्या नारी शक्तींचा महामेळावा महिला सक्षमीकरणाचा    रायगड जिल्हा प्रशासनामध्ये महिलांची मोठी आघाडी आहे. जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले या प्रशासन प्रमुख म्हणून सक्षमतेने कार्यभार सांभाळत आहेत.  तर उपविभागीय अधिकारी (प्रांत), उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी अशा महत्वाच्या पदावर काही महिला अधिकारी समर्थपणे कार्यरत आहेत.  त्यातीलच एक आघाडीचे नाव म्हणजे माणगावच्या तहसिदार उर्मिला पाटील एक धडाडीच्या अधिकारी.   अगदी वाळू माफीयांच्या विरोधात प्रत्यक्ष नदीवर वाळू उपसा केंद्रावर  धाड टाकण्याची धाडसी वृत्ती.    महसूल सप्ताहानिमित्त माणगावात त्यांनी नारी शक्तीचा मह

जिल्हाधिकारी मॅडम शिक्षिकेच्या भूमिकेत धेंरड शाळेत घेतला विद्यार्थ्यांचा तास

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 19 ऑगस्ट 2016                                                    वृत्त क्र..536 जिल्हाधिकारी मॅडम शिक्षिकेच्या  भूमिकेत धेंरड शाळेत  घेतला विद्यार्थ्यांचा तास   अलिबाग दि.19 :-   माझ्या छोटया मुलाला घरी शिकवताना जो आनंद मिळतो, तोच आनंद मला धेंरड येथील दुसरी व तिसरीच्या वर्गावर इंग्रजीचा धडा शिकवताना मिळाला.  मुलांना इंग्रजी शब्दांचे स्पेलींग तसेच रंग ओळख, शब्द ओळख शिकवताना खूप आनंद वाटला अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी दिली.  कोकण महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या एक दिवस शाळेसाठी या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत त्यांनी आज अलिबाग तालुक्यातील धेंरड येथील शाळेत शिकवून शिक्षिकेची भूमिका निभावली.  जिल्हाधिकारी मॅडमनी यावेळी शाळेत माता व पालकांचे समवेत बैठक

पालकमंत्र्यांच्या हस्ते विहिरीच्या पाण्याचे जलपुजन

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 15 ऑगस्ट, 2016                                                      वृत्त क्र.532 पालकमंत्र्यांच्या हस्ते विहिरीच्या पाण्याचे जलपुजन अलिबाग दि.15 :- अलिबाग तालुक्यातील चरी ग्रामपंचायत हददीतील कोपरगाव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत  विलास ठाकूर यांच्या शेतात बांधण्यात आलेल्या विहिरीच्या पाण्याचे जलपुजन आज गृहनिर्माण तथा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते करण्यात आले.             यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती श्रीमती चित्रा पाटील,  सरपंच विजय ठाकूर, जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे तसेच ग्रामपंचायत

जिल्हा सायबर लॅबचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 15 ऑगस्ट, 2016                                                      वृत्त क्र.531 जिल्हा सायबर लॅबचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन             अलिबाग दि.15 :- रायगड जिल्हयातील सायबर लॅबचे उदघाटन गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश महेता यांचे हस्ते पोलीस मुख्यालय अलिबाग येथे करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल आदी मान्यवर उपस्थित होते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट वापराच्या माध्यमातून ई-बँकिंग, पेपरलेस ऑफिस, सोशल मिडीया या संकल्पना उदयास आल्या असून इंटरनेटच्या माध्यमातून व इतर अद

स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात उत्साहात साजरा पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 15 ऑगस्ट, 2016                                                      वृत्त क्र.530     स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात उत्साहात साजरा     पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण अलिबाग, दि. 15 :- भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 69 वा वर्धापन दिन रायगड जिल्हयात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.  गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे  पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते येथील पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी  रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती श्रीमती चित्रा पाटील, जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल आदी मान्यवर उपस्थित होते. या

महाड दुर्घटना आणखी दोन मृतदेह सापडले दोन बस व तवेरा शोधण्यास संयुक्त शोध पथकास यश

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad       दिनांक :- 14 ऑगस्ट, 2016                                                        वृत्त क्र. 529 महाड दुर्घटना आणखी दोन मृतदेह सापडले दोन बस व तवेरा शोधण्यास संयुक्त शोध पथकास यश             अलिबाग दि.14 :- महाड येथील सावित्री नदीवरील पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्ती व वाहनांचा शोध घेणाऱ्या संयुक्त शोध  पथकास  एम.एच.40, एन.9739 राजापूर-बोरीवली,एम.एच.20-1538 जयगड-मुंबई या दोन बस  व एम.एच.04 जीडी 7837 तवेरा गाडीचा  शोध लावण्यास  यश मिळाले आहे.  तसेच तवेरा गाडीमध्ये आणखी दोन पुरुष मृतदेह आढळून आहे.  या दोन मृतदेहासह एकूण 28 मृतदेह संयुक्त शोध पथकास सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले व जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक  यांच्या मार्गदर्शनात अपर जिल्हाधिका