Posts

Showing posts from May 17, 2020

पनवेल तालुक्यातील उलवे येथील मॅपल विवा बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

       अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेला प्लॉट नं.10, सेक्टर-3, उलवे, ता.पनवेल येथील मॅपल विवा बिल्डिंग करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 00000

पनवेल तालुक्यातील चिखले परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील चिखले येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या चिखले, ता.पनवेल येथील श्री.झोरु कोंडू ढेबे यांचे घर, पूर्वेस डोंगर, पश्चिमेस चिखले मोहो रस्ता, दक्षिणेस बाबूराव रामा पाटील यांचे घर, उत्तरेस पूनम ईश्वर वाघेला यांचे घर हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड

पनवेल तालुक्यातील पळस्पे येथील बालाजी कृपा बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पळस्पे ब्राम्हण आळी, पळस्पे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेला बालाजी कृपा बिल्डिंग, पळस्पे ब्राम्हण आळी, पळस्पे, ता.पनवेल हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 00000

पनवेल तालुक्यातील आष्टे परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील आष्टे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या आष्टे, ता.पनवेल येथील श्री.प्रतिक भास्कर   पाटील यांचे घर, पूर्वेस लक्ष्मण देवू पाटील यांचे घर, पश्चिमेस रमेश सावळाराम पाटील यांचे घर, दक्षिणेस हर्षद शिर्के यांचे घर, उत्तरेस यशवंत मोतीराम पाटील यांचे घर हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्

पनवेल तालुक्यातील कसळखंड परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

      अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कसळखंड येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या कसळखंड, ता.पनवेल येथील श्री.नारायण मारुती पाटील यांचे घर, पूर्वेस जनाबाई रामदास पाटील यांचे घर, पश्चिमेस शत्रुघ्न गौरु नाईक यांचे घर, दक्षिणेस शेवंता हरिभाऊ पाटील यांचे घर, उत्तरेस जगदिश दत्तात्रय पाटील यांचे घर हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात

पनवेल तालुक्यातील कसळखंड परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कसळखंड येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या कसळखंड, ता.पनवेल येथील श्री.हिम्मत सुदाम नाईक यांचे घर, पूर्वेस दिनेश पगडे यांचे फार्म हाऊस, पश्चिमेस हेमंत मुकुंद पाटील यांचे घर, दक्षिणेस बी.सी.जैन यांचे शेत , उत्तरेस पंढरीनाथ गाडे यांचे घर हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व

खालापूर तालुक्यातील वासांबे येथील शिवनगरवाडी Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका) : जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील वासांबे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या वासांबे ता.खालापूर येथील शिवनगरवाडी हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

जिल्ह्यातील 980 आदिवासींना परत आणण्यात तर परजिल्ह्यातील 226 आदिवासींना परत पाठविण्यात जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी

Image
अलिबाग, जि.रायगड,दि.22 (जिमाका) : करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण देशात व राज्यात 4 थ्या टप्प्यातील लॅाकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने दि.19 एप्रिल 2020 रोजी राज्यांमध्ये अडकून राहिलेल्या मजूरांना राज्यांतर्गत तसेच इतर जिल्ह्यांमध्ये मूळ गावी प्रवास करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.             त्यानुसार रायगड जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कातकरी आदिवासी कुटूंबासह कोळसा भट्यांवर चार ते पाच महिने स्थलांतरित होतात.   राज्यातील बीड, सोलापूर, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात त्यांना कंत्राटदार कामासाठी घेऊन जातात. साधारणत: होळीपासून ते मे महिन्यापर्यंत काम करून ते पावसाळ्यापूर्वी आपल्या जिल्ह्यात परत येतात. मात्र यावर्षी कोरोना विषाणू महामरीमुळे दिनांक-25 मार्च 2020 पासून देशव्यापी लॅाकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्व मजूर तिथेच अडकले. त्यांना सुखरूप परत आणणे, हे जिल्हा प्रशासन व आदिवासी विकास विभागासमोर मोठे आव्हान होते.    

स्वदेस फाउंडेशन तर्फे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत पाणी प्रकल्पाच्या कामांना सुरुवात

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका) :   लॉकडाऊन मध्ये पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी प्रकल्प राबवण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्वदेस फाउंडेशन ला विशेष परवानगी दिल्यानंतर, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव, तळा व सुधागड या सात तालुक्यांमधील पाणी प्रकल्पाची कामे सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत सुरू करण्यात आलेली आहेत. या कामांमध्ये प्रामुख्याने पाण्याचे उद्भवाचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे व हे करीत असताना सध्याची करोना   पार्श्वभूमी लक्षात घेऊन काम करताना योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, ज्यामध्ये   1) दिवसातून तीन वेळा कामगारांचे थर्मल स्कॅनिंग केले जाते   2) कामगारांना मास्क वापरणे बंधनकारक आहे 3) काम करत असताना सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे 4) ठराविक काळानंतर प्रत्येक कामगाराने हात धुणे किंवा सॅनिटायजर वापरणे बंधनकारक आहे. अशा प्रकारची काळजी घेऊन   सात तालुक्यामधील 21 ठिकाणी पाणी प्रकल्पाची कामे सुरू असून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त पाणी योजना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याचा प्रशासनाच्या सहकार्याने स्वदेस फाऊंडेशनचा प्रयत्न आहे.         

कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 317 तर नवीन रुग्ण संख्येत 30 ने वाढ होऊन रुग्ण संख्या 306

अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 22 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-        जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 22/05/2020) - 1 हजार 640, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा   incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 25 हजार 448, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 11 हजार 390 आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 13 हजार 096, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 309. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या- 653.         सद्य:स्थितीत करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- एक

सोशल डिस्टंन्सिंचे योग्य पालन करतायं!... तर मग पाठवा आपले फोटो अन् व्हिडिओ जिल्हाधिकारी निधी चौधरींचे रायगडकर व्यापाऱ्यांना आवाहन

अलिबाग, जि.रायगड,दि.22 (जिमाका) : करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व त्यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी शासन आणि प्रशासन सर्व स्तरांवर प्रयत्नशील आहेत. करोनाच्या प्रादूर्भावापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर, सॅनिटायजरचा वापर किंवा साबणाने सतत हात धुणे याबरोबरच सोशल डिस्टंन्सिंग हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे.              याचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या, पालन करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या, पुढाकार घेणाऱ्या दुकानदार,व्यापारी असोसिएशन किंवा इतर कोणताही व्यापारी घटक यांना जिल्हा प्रशासनाकडून "करोना वॉरियर" म्हणून गौरविले जाणार आहे.       तरी रायगडमधील दुकानदार, व्यापारी संस्था,असोसिएशन यांनी सोशल डिस्टन्सिंग चे पालन उत्कृष्ट पद्धतीने करीत असल्याचे, इतरांना प्रोत्साहन देतानाचे, मार्गदर्शन करतानाचे उत्तम फोटो dioraigad1@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी   श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे. 000000

ई-पासद्वारे एकूण 1 लाख 22 हजार ऑनलाईन अर्जांवर कार्यवाही

अलिबाग, जि.रायगड,दि.22 (जिमाका) : लॉकडाऊनमुळे राज्यातील तसेच परराज्यातील अनेक नागरीक ते ज्‍या ठिकाणी होते तेथेच अडकून राहिले. असेच रायगड जिल्ह्यातही   काही नागरीक अडकून राहिले होते. त्यांना सुखरुपपणे त्यांच्या घरी जाता यावे यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने ई-पासच्या माध्यमातून सकारात्मक पाऊल उचलले. Covid19.mhpolice.in या लिंकवर क्लिक करुन विचारलेली आवश्यक ती माहिती भरल्यावर संबंधित नागरिकाच्या प्रवासाचे कारण पाहून त्यास ऑनलाईन परवानगी देण्यात येते. याप्रमाणे    दि.2 मे, 2020 पासून आतापर्यंत 1 लाख 22 हजार नागरिकांनी या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज केले असून त्यापैकी 60 हजार 148 अर्ज मंजूर, 57 हजार 616 अर्ज नामंजूर करण्यात आले असून 4 हजार 271 अर्जांवर अद्याप कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती या प्रक्रियेसाठी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणारे उपजिल्हाधिकारी   (रोहयो) रविंद्र मठपती आणि तहसिलदार (महसूल) विशाल दौंडकर यांनी दिली आहे. 000000

सोशल डिस्टंन्सिंग व इतर नियमांचे पालन करीत जिल्हयांतर्गत रायगड परिवहन सेवा सुरु

अलिबाग, जि.रायगड,दि.22 (जिमाका) : जिल्हयात गुरुवार, दि. 21 मे 2020 रोजी पासून रेड झोन आणि प्रतिबंधित क्षेत्र वगळून 50 टक्के आसन क्षमतेसह व इतर शर्तींवर जिल्हयांतर्गत रायगड परिवहन सेवा सुरु करण्यासाठी मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार या जिल्हयामधील प्रमुख मार्गावर प्रवासी उपलब्धतेनुसार सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये शुक्रवार, दि. 22 मे 2020 रोजी पासून रायगड परिवहन वाहतूक सुरु करण्यात आली आहे. या एस.टी. बसेसचे वाहतुकीचे   मार्ग महाड ते माणगाव, महाड ते गोरेगाव, महाड ते पोलादपूर, अलिबाग ते पेण, अलिबाग-रामराज मार्गे रोहा, अलिबाग ते रेवदंडा, पेण ते खोपोली, पेण ते पाली, श्रीवर्धन ते म्हसळा, श्रीवर्धन ते बागमांडला, श्रीवर्धन ते बोर्ली, कर्जत ते अलिबाग, कर्जत ते पाली, रोहा ते नागोठणे, रोहा ते तळा, मुरुड ते अलिबाग, मुरुड ते रोहा, माणगाव ते महाड, माणगाव ते म्हसळा, माणगाव ते पेण   असे असतील. तसेच प्रत्येक प्रवाशाने व रा.प. कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करण्यापूर्वी सॅनिटायजरने आपले हात निर्जंतूक करावेत, रा.प.बसमधून प्रवास करण्यासाठी 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच 1

यांत्रिक मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलै 2020 घोषित नौकामालकांनी नोंद घेण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन

अलिबाग, जि.रायगड,दि.22 (जिमाका) : महाराष्ट्र सागरी मासेमारी आणि नियमन अधिनियम 1981 अंतर्गत मासेवाली बंदी कालावधी दिनांक 1 जून ते 31 जुलै दोन दिवस धरून 61 दिवस करण्याकरिता शासनाने आदेश निर्गमित केले आहेत, त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार 1 जून   ते 31 जुलै 2020 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) असा मासेमारी बंदी कालावधी आदेशित करण्यात आला आहे. तरी या आदेशाप्रमाणे राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून बारा सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारीला पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. परंतु पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू नसेल.   राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून बारा सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास या मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी निर्माण अधिनियम 1981 कलम 14 अन्वये मासेमारीसाठी वापरले जाणारे गलबत जप्त करण्यात येईल तसेच कलम 17 (1) (2)(3) अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल.

लॉकडाऊनमध्ये अडकलेले 41 हजार 698 मजूर रेल्वेने स्वगृही रवाना

            अलिबाग, जि.रायगड,दि.22 (जिमाका) : लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, ओरिसा व राजस्थान या राज्यातील तब्बल 41 हजार 698 मजूर/व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही सुखरुपपणे पाठविण्यात आले. आतापर्यंत उत्तरप्रदेशकरिता 10, मध्यप्रदेशकरिता 5, झारखंडकरिता-5, बिहारकरिता-5, ओरिसाकरिता व राजस्थानकरिता-1 रेल्वे सोडण्यातआल्या आहेत. स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या गावाकडे, स्वत:च्या घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाला भरभरुन धन्यवाद दिले.             ही सर्व प्रक्रिया पालकमंत्री कु.आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, कोकण विभागीय आयुक्त्‍ा कार्यालयातील उपायुक्त (महसूल), सिद्धराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसिलदार विशाल दौंडकर, अमित सानप यांच्या एकत्रित नियोजनाने सुरळीत पार पडली.     

कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 270 तर नवीन रुग्ण संख्येत 33 ने वाढ होऊन रुग्ण संख्या 327

अलिबाग, जि. रायगड, दि.21 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 21 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-        जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 21/05/2020) - 1 हजार 637, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा   incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 24 हजार 380, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 10 हजार 327 आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 13 हजार 121, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 309. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या- 623.         सद्य:स्थितीत करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- एकूण

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली शपथ

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.21 (जिमाका) : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली . यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, तहसिलदार (महसूल) विशाल दौंडकर, तहसिलदार (सर्वसाधारण) सतिश कदम उपस्थित होते. 000000

पनवेल तालुक्यातील उलवे येथील साई गणेश रेसिडेन्सी परिसर वगळला Containment Zone(करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधित क्षेत्रातून

  अलिबाग, जि. रायगड, दि.21(जिमाका) :   जिल्ह्यातील पनवेल    तालुक्यातील मौजे उलवे येथील व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने साई गणेश रेसिडेन्सी, सेक्टर 20, प्लॉट क्र.113 उलवे व इमारतीच्या आजूबाजूचा   परिसर हे क्षेत्र करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र या क्षेत्रातील विषाणू बाधित व्यक्ती व त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून या व्यक्तीचा 14 दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झालेला आहे. तसेच अन्य कोणत्याही व्यक्तीला संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे हा परिसर   Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधित क्षेत्रामधून वगळण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत. ०००००

कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 220 तर नवीन रुग्ण संख्येत 19 ने वाढ होऊन रुग्ण संख्या 347

अलिबाग, जि. रायगड, दि.20 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 20 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-        जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 20/05/2020) - 1 हजार 637, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा   incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 23 हजार 619, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 9 हजार 681 आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 13 हजार 039, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 309, मयत नागरिकांची संख्या-23 (पनवेल मनपा-12, पनवेल ग्रामीण-3, पोलादपूर-1, महाड-3, कर्जत-1, खालापूर-1, मुरुड-1, अलिबाग-1)            कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर ब

खालापूर तालुक्यातील चिंचवली गोहे परिसर वगळले Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधीत क्षेत्रातून

                                      अलिबाग, जि. रायगड, दि.20(जिमाका) : जिल्ह्यातील खालापूर   तालुक्यातील मौजे चिंचवली गोहे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने चिंचवली गोहे येथील सुनिल सितारात पाटील यांची चाळ व मौजे चिंचवली गोहे हे महसूली गाव हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र या क्षेत्रातील विषाणू बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून या व्यक्तीचा 14 दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झालेला आहे. तसेच अन्य कोणत्याही व्यक्तीला संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे हा परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) व प्रतिबंध क्षेत्रामधून वगळण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत. ०००००

कर्जत तालुक्यातील मौजे धामोते येथील परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                     अलिबाग, जि. रायगड, दि.20 (जिमाका) : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे धामोते येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे धामोते ता.कर्जत येथील धनेश्वरी बाग व त्यापासून पूर्वेस बेस्ट वर्कर फार्म हाऊस ते नेरळ-कळंब रोडपर्यंत, पश्चिमेस उल्हास नदीपर्यंत, उत्तरेस पीतळे फार्म हाऊसपर्यंतचा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अ

पेण तालुक्यातील मौजे कामार्ली येथील परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                    अलिबाग, जि. रायगड, दि.20 (जिमाका) : जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मौजे कामार्ली येथे दोन व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे कामार्ली ता.पेण येथील रा.जि.प.शाळा कामार्ली कडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यापासून मंगेश रघुनाथ मोरे यांचे घर ते सदानंद रघुनाथ मोरे यांचे घर ते पडीक पत्र्याची टपरी पर्यंतचा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल,

पनवेल तालुक्यातील उलवे येथील स्काय ॲव्हेन्यू बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

वृत्त क्रमांक :- 395                                                                                              दिनांक :- 20 मे 2020                                      अलिबाग, जि. रायगड, दि.20 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या उलवे ता.पनवेल येथील स्काय ॲव्हेन्यू बिल्डिंग, प्लॉट नं.92, सेक्टर 09 ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 18

प्राथमिक शिक्षक बनले करोना वॉरियर्स

Image
            करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावापासून रायगड जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा अहोरात्र करोनाशी युध्द लढत आहेत.    आता त्यांच्या मदतीला रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभागही करोना विरुध्दच्या या लढ्यात सहभागी झाला आहे.   रायगड जिल्ह्यातील सुमारे 4 हजार   मुख्याध्यापक आणि प्राथमिक शिक्षक करोना वॉरियर्सची भूमिका निभावत आहेत.   जिल्ह्याच्या सीमांवर असणारे चेकपोस्ट आणि प्रत्येक गावात आता या शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली असून त्यांच्या   माध्यमातून रायगड जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेतल्या जात आहेत.     रायगड जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढताना दिसत आहे.   करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे.   लॉकडाऊन संपून आपण आपल्या घरी जाऊ शकू, या आशेवर असणाऱ्या मुंबई व परिसरातील परंतु मूळचे रायगड जिल्ह्यातील   असलेल्या चाकरमान्यांच्या आशेवर पाणी पडले आहे.   दुकाने, हॉटेल, खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरळीतपणे कधी सुरु होतील, याबाबत निश्चित

या चिमण्यांनो…परत फिरा रे…! चौल ग्रामस्थ आणि प्रशासनाचे माणुसकी दर्शन

Image
  यशकथा क्र. 9                                                            दिनांक :- 20 मे 2020         पूर्वी मुंबईतून चाकरमानी हा गावी आला की गावातील ग्रामस्थ आवर्जून त्याची विचारपूस करीत असत. पण करोनाच्या भीतीमुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना गावात घेण्यास हेच गावकरी आता घाबरत आहेत.   मात्र याला अपवाद ठरली आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चौल ग्रामपंचायत.   या चिमण्यांनो परत फिरा रे… घराकडे आपुल्या, अशी साद या ग्रामपंचायतीने संकटात सापडलेल्या आपल्या चाकरमान्यांना घातली आहे.   करोना संकटकाळात चौल गावाने आपल्या माणसांप्रती माणूसकी दाखवित गावात स्वीकारण्याचे औदार्य अन् धैर्य दाखविले आहे.   त्यांची ही कृती अन्य गावांनी आदर्श घेण्यासारखी व अनुकरणीय आहे.    करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई, ठाणे या मोठ्या शहरांमध्ये नोकरीधंद्यानिमित्त गेलेले चाकरमानी आता पुन्हा गावात येऊ लागले आहेत. मात्र गावी आल्यानंतर करोना संसर्गाच्या भीतीमुळे त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कोकणात बऱ्याच ठिकाणी सध्या चाकरमानी

कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 201 तर नवीन रुग्ण संख्येत 25 ने वाढ होऊन रुग्ण संख्या 349

अलिबाग, जि. रायगड, दि.19 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 19 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-        जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 19/05/2020) - 1 हजार 637, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा   incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 22 हजार 948, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 9 हजार 021 आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 13 हजार 047, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 309, मयत नागरिकांची संख्या-21 (पनवेल मनपा-10, पनवेल ग्रामीण-3, पोलादपूर-1, महाड-3, कर्जत-1, खालापूर-1, मुरुड-1, अलिबाग-1)            कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर ब