Posts

Showing posts from August 21, 2016

अवयवदान श्रेष्ठ दान जनजागृती महा अभियान

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad      दिनांक    26 ऑगस्ट 2016                                                              लेख : 24                   अवयवदान श्रेष्ठ दान जनजागृती महा अभियान               अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मानवी अवयव प्रत्यारोपण करुन विविध गंभीर आजारावर उपचार साध्य होत आहेत.  अवयवदानाअंतर्गत किडनी, लिवरचे प्रत्यारोपण करण्यात येते.  तसेच मस्तिष्क स्तंभ, मृत पश्चात किडनी,लिवर, फुफ्फूस ह्दय, त्वचा आदि अवयवदान करण्यात येतात.  अवयवदानाने एखाद्याला जीवनदान मिळू शकते.  राज्यात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक रुग्ण वेगवेगळी अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.      त्यामुळे  अवयवदानाचे महत्व लक्षात घेऊन समाजात जनजागृती होण्यासाठी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत महा अवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. 

ज्येष्ठ पत्रकारांना घरपोच अधिस्वीकृती पत्रिका माहिती जनसंपर्कचा अभिनंदनीय उपक्रम --रोहा प्रांत.सुभाष भागडे

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad     दिनांक :- 23 ऑगस्ट 2016                                                            वृत्त क्र.549 ज्येष्ठ पत्रकारांना घरपोच अधिस्वीकृती पत्रिका  माहिती जनसंपर्कचा अभिनंदनीय उपक्रम                                                             --रोहा प्रांत.सुभाष भागडे अलिबाग दि.23 :- ज्येष्ठ पत्रकारांना शासनाच्या वतीने  मिळालेली अधिस्वीकृती पत्रिका त्यांच्या गावी जाऊन घरपोच सन्मानपूर्वक देणे हा  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा अभिनंदनीय उपक्रम असून त्याचा साक्षीदार झाल्याबददल आपणास आनंद वाटतो आहे असे प्रतिपादन रोहा प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी आज रोहा येथे केले.   रोहा येथील ज्येष्ठ पत्रकार मधुकर हातकमकर, रमेश (अप्पा) देसाई व अरुण करंबे   यांना राज्य शासनाची अधिस्वीकृती पत्रिका मंजूर झाल्य

जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात जमावबंदी आदेश लागू

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 23 ऑगस्ट 2016                                                              वृत्त क्र.548 जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात जमावबंदी आदेश लागू अलिबाग दि.23 :- दिनांक 24 ऑगस्ट 2016 रोजी श्रीकृष्ण जन्म, दि.25 ऑगस्ट 2016 रोजी गोपाळकाला व दिनांक 5 ते 15 सप्टेंबर 2016   या कालावधीत गणेशोत्सव आणि दिनांक 13 सप्टेंबर 2016 रोजी बकरी ईद हे सण जिल्ह्यात मोठया उत्साहात साजरे केले जाणार आहेत. या सणांच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून   मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये  जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील अंमलदार व त

ऑनलाईन शिष्यवृत्ती संदर्भात आज सामाजिक न्याय विभागाची प्राचार्यांसाठी कार्यशाळा

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 23 ऑगस्ट 2016                                                              वृत्त क्र.547 ऑनलाईन शिष्यवृत्ती संदर्भात आज सामाजिक न्याय विभागाची प्राचार्यांसाठी कार्यशाळा अलिबाग दि.23 :- सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या ऑनलाईन शिष्यवृत्ती बाबत अडीअडचणी दूर करण्यासाठी दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 वा. अलिबाग येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर भारत सरकारची शिष्यवृत्ती देण्यात येते.   सन 2015-16 मध्ये   जिल्ह्यातील 210 महाविद्यालये व एका विद्यापीठा मधील 27,705 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करण्यात आली आहे.    तसेच विविध कॉलेज,महाविद्यालय स्तरावर 1