Posts

Showing posts from May 10, 2020

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन येथे कोविड केअर सेंटरबाबत घेतला आढावा

अलिबाग, जि. रायगड, दि.16 (जिमाका) : संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोविड 19 करोना व्हायरसला सामोरे जाण्यासाठी   व धैर्याने सामना करण्यासाठी संपूर्ण राज्याने कंबर कसली आहे .          पालकमंत्री कु.आदिती तटकरे नियमितपणे रायगड प्रशासनाशी तसेच रायगडच्या जनतेशी संपर्क ठेवून आहेत. श्रीवर्धनच्या आमदार तसेच रायगडच्या पालकमंत्री नात्याने त्या वेळोवेळी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये जावून करोना संदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. तसेच जनतेला लॉकडाऊन काळात गैरसोय होऊ नये, याची काळजी घेत आहेत.    आजमितीला श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाबाधित एकही रुग्ण नसल्याने श्रीवर्धनवासियांसाठी समाधानाची बाब असली तरी मुंबईसह इतर जिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या मूळ रहिवाशी लोकांकडून किंवा इतर कारणांनी पुढील काळात कोरोनाचा शिरकाव श्रीवर्धनमध्ये झालाच तर त्यासाठी उपाययोजना म्हणून करोना केअर सेंटर उभारण्याच्या सूचना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन प्रशासनाला दिल्या होत्या. त्यादृष्टीने त्यांनी आज श्रीवर्धनला भेट देऊन श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. एन. पव

कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 131 तर नवीन रुग्ण संख्येत 32 ने वाढ होऊन एकूण रुग्ण संख्या 311

अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 15 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-        जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 15/05/2020) - 1 हजार 635, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा   incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 19 हजार 064, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 6 हजार 252 आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 12 हजार 118, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 235, मयत नागरिकांची संख्या-17 (पनवेल मनपा-7, पनवेल ग्रामीण-3, पोलादपूर-1, महाड-3, कर्जत-1, खालापूर-1, मुरुड-1), कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकां

लॉकडाऊनमध्ये अडकलेले आतापर्यंत 15 हजार 104 मजूर पनवेल रेल्वेस्थानकातून स्वगृही रवाना

            अलिबाग,जि.रायगड,दि.15 (जिमाका) : लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश,झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि ओरिसा राज्यातील तब्बल 15 हजार 104 मजूर/व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले. आतापर्यंत मध्यप्रदेशकरिता 5, झारखंडकरिता 2, उत्तरप्रदेशकरिता 2 तर बिहार आणि ओरिसा करिता प्रत्येक एक रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या गावाकडे, स्वत:च्या घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाला भरभरुन धन्यवाद दिले.             ही सर्व प्रक्रिया पालकमंत्री कु.आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, कोकण विभागीय आयुक्त्‍ा कार्यालयातील उपायुक्त (महसूल), सिद्धराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसिलदार विशाल दौंडकर, अमित सानप यांच्या एकत्रित नियोजनाने सुरळीत पार पडली.             कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण भारतभर लॉकड

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर होणार कारवाई चौकशी करून कारवाई करण्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे आदेश

अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका) : पनवेल   तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधून मागील काही दिवसांपासून तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पनवेल परिसरात वायू प्रदूषण होत असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. अशा वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबतचे आदेश उद्योग मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मागील काही दिवसांपासून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमधून वायू व जल प्रदूषण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. केमिकल कंपनीमधून येणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरात उग्र वास येत असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री. सुदाम पाटील यांनी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची लागलीच दखल घेत पालकमंत्री कु. तटकरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पालकमंत्र्यांचे आद

मुरुड तालुक्यातील मौजे मिठेखार गावठाण क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                    अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका) : जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील मौजे मिठेखार येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेले मौजे मिठेखार गावठाण क्षेत्र करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड  श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.   या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पेण तालुक्यातील मौजे वडखळ येथील परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                    अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका) : जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मौजे वडखळ येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेले मौजे वडखळ ता.पेण येथील घर व त्यांच्या घरालगतच्या भागामधील वडखळ गाव ते वावे आळी येथील देवजी गणा म्हात्रे ते मारुती म्हात्रे ते देवेंद्र म्हात्रे ते विठ्ठल जाखा म्हात्रे ते गणपत तुकाराम म्हात्रे ते चंद्रकांत रामा म्हात्रे ते चंद्रकांत पाटील ते देवजी गणा म्हात्रे यांच्या घरापर्यंचा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिन

अलिबाग तालुक्यातील मौजे बहिरोळे परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                    अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका) : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मौजे बहिरोळे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेले मौजे बहिरोळे ता.अलिबाग येथील घर व त्यांच्या घरालगतचे त्यांच्याच कुटूंबाचे एक घर व दोन्ही घरांचा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी च

पनवेल तालुक्यातील कोप्रोली येथील फॉरच्यून गार्डन गृहनिर्माण संस्था Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                    अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कोप्रोली येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या कोप्रोली ता.पनवेल येथील फॉरच्यून गार्डन गृहनिर्माण संस्था, ई विंग, ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील उलवे येथील निल सिध्दी जोया सोसायटी Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                     अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या उलवे ता.पनवेल येथील निल सिध्दी जोया सोसायटी, बी विंग, ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

वावळोली कोविड केअर सेंटर अद्ययावत ठेवावे - पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
अलिबाग,जि.रायगड,दि.14 (जिमाका)-- करोनाशी संपूर्ण देश, राज्य, जिल्हा संघर्ष करीत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करायला हवे. वावळोली आश्रमशाळा   येथील   कोविड केअर सेंटर अद्ययावत ठेवावे,   अशा सूचना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज तहसिलदार दिलीप रायन्नावार यांना सुधागड येथे दिल्या.              वावळोली आश्रमशाळा   येथील   100 खाटांची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरला   पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रांत अधिकारी डॉ.यशवंत माने, तहसिलदार दिलीप रायन्नावार, अन्य तालुकास्तरीय अधिकारी   उपस्थित होते.         यावेळी   पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सुधागड तालुक्याच्या संबंधित विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला आणि तालुका प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या. यावेळी त्यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी करोना विषाणूचा लढा देताना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे सांगून नागरिकांनी करोना विषाणूबाबत काळजी करू नका तर काळजी घ्या, अनावश्यक घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटाय

जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर,व्यक्तींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन

वृत्त क्रमांक :- 352                                                                                            दिनांक :- 14 मे 2020 अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका) : लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात परराज्यातील अडकलेल्या मजूर/अन्य व्यक्तींच्या जिल्हा व राज्यांच्या रायगड जिल्हा प्रशासन संपर्कात आहे.  हा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने या जिल्ह्यात अनेक जिल्हा उद्योग, कारखाने आणि बांधकामाची सुरू झाली आहेत.  त्यामुळे जिल्ह्यात आता कोणत्याही प्रकारे कामाची कमतरता भासत नाही.  तरीही आपणास आपल्या राज्यातील  मूळ गावी जायचे असेल तर जिल्हा प्रशासन आपल्या जाण्याची व्यवस्था करीत आहे, मात्र जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर/व्यक्तींनी संयम बाळगावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.  आपल्या आवाहनाद्वारे जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी पुढे म्हटले आहे, आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या स्वत:चे वाहन, बस किंवा रेल्वेने पाठविण्याची व्यवस्था केली आहे.  प्रशासनाकडून आतापर्यंत 6 गाड्या मध्यप्रदेश, ओडिशा आणि बिहार येथे पाठविण्यात आल्या आहेत.  या जिल्ह्

कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 127 तर नवीन रुग्ण संख्येत 31 ने वाढ होऊन एकूण रुग्ण संख्या 286

अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 14 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-        जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 14/05/2020) - 1 हजार 635, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा   incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 17 हजार 864, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 5 हजार 667, आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 11 हजार 578, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 191, मयत नागरिकांची संख्या-15 (पनवेल मनपा-7, पनवेल ग्रामीण-3 पोलादपूर-1, महाड-3,कर्जत-1), कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या- एकूण 127 (

जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरुन जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सुधारित लेख क्र.16                                                            दिनांक :- 14 मे 2020 जगभरात सर्वत्र पसरत असलेला नवीन करोना विषाणूचा प्रादूर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य विषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली आहे.   या विषाणूचा प्रादूर्भाव रोखणे व प्रतिबंधित उपाययोजना यासाठी जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य कुटूंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून दैनंदिन स्वरुपात सूचना देण्यात येत आहेत. देशात व महाराष्ट्रात सध्या करोना विषाणूचा (कोविड-19) प्रादूर्भाव झाल्यामुळे शासनाने त्याबाबत खबरदारी घेण्याचे सूचित केले आहे. यानुषंगाने जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1987 मधील तरतुदीनुसार प्रभावीपणे कार्यवाही चालू आहे.   या पार्श्वभूमीवर करोना विषाणूचा राज्यामधील प्रादूर्भाव रोखण्यासाठी दि.23 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेद्वारे राज्यामध्ये लॉकडाऊन परिस्थिती लागू   करण्यात आली आहे. करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ता

जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरुन जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

लेख क्र.16                                                                                                             दिनांक :- 14 मे 2020 जगभरात सर्वत्र पसरत असलेला नवीन करोना विषाणूचा प्रादूर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य विषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली आहे.   या विषाणूचा प्रादूर्भाव रोखणे व प्रतिबंधित उपाययोजना यासाठी जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य कुटूंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून दैनंदिन स्वरुपात सूचना देण्यात येत आहेत. देशात व महाराष्ट्रात सध्या करोना विषाणूचा (कोविड-19) प्रादूर्भाव झाल्यामुळे शासनाने त्याबाबत खबरदारी घेण्याचे सूचित केले आहे. यानुषंगाने जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1987 मधील तरतुदीनुसार प्रभावीपणे कार्यवाही चालू आहे.   या पार्श्वभूमीवर करोना विषाणूचा राज्यामधील प्रादूर्भाव रोखण्यासाठी दि.23 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेद्वारे राज्यामध्ये लॉकडाऊन परिस्थिती लागू   करण्यात आली आहे. करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्

पनवेल तालुक्यातील उलवे येथील स्वस्तिक आदिनाथ सोसायटी Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                    अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या उलवे ता.पनवेल येथील प्लॉट नं.50 बी, सेक्टर-08,स्वस्तिक आदिनाथ सोसायटी ही संपूर्ण इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.

पनवेल तालुक्यातील उलवे येथील श्री दर्शन बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                    अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या उलवे ता.पनवेल येथील प्लॉट नं.200, सेक्टर-17, श्री दर्शन बिल्डिंग ही संपूर्ण इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड  श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.   या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील उलवे येथील त्रिमूर्ती रेसिडेन्सी इमारत Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                     अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या उलवे ता.पनवेल येथील प्लॉट नं.107, सेक्टर-21, त्रिमूर्ती रेसिडेन्सी, ए विंग ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.

पनवेल तालुक्यातील उलवे येथील रेडियन्स स्प्लेन्डर को.ऑ.हौ.सो.इमारत Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                    अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या उलवे ता.पनवेल येथील प्लॉट नं.64,सेक्टर-5 येथील रेडियन्स स्प्लेन्डर को.ऑ.हौ.सो.,सी विंग, ही संपूर्ण इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी

बोर्ली पंचतन आगारातून परप्रांतीय मजूरांना मूळ गावी सोडण्यासाठी एस.टी. बसेस रवाना.! परप्रांतीय मजूरांनी मानले महाराष्ट्र शासन, एसटी महामंडळ व जिल्हा प्रशासनाने आभार

Image
              अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) : कोकणातील श्रीवर्धन तालुक्यामधून परप्रांतीय मजूरांना घेऊन तीन एस.टी. बसेस बोर्ली पंचतन आगारातून बुधवारी, संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास रवाना झाल्या. सांगली-कराड लगत असणाऱ्या कर्नाटक सीमेवरील जत या ठिकाणी या एस.टी. बसेस मार्गस्थ झाल्या. श्रीवर्धन आगारातून एकूण तीन बसेस निघाल्या असून प्रत्येक गाडीत प्रत्येक 22 याप्रमाणे एकूण 66 प्रवाशी कर्नाटक सीमेच्या दिशेने जाणार आहेत. प्रवासासाठी एकूण प्रासंगिक कराराच्या दृष्टीने 44 रुपये प्रति किमी या दराने प्रवासी भाडे आकारले जात आहे. प्रत्येक   गाडीत सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टिकोनातून एका आसनावर प्रत्येकी एका व्यक्तीलाच बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.         एस.टी.बस डेपोमधून मार्गस्थ होण्यापूर्वी सर्व मजूरांची वैद्यकीय तपासणी करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या दाखल्याच्या आधारे त्यांना प्रवासासाठी प्रमाणित करण्यात आले. त्याचसोबत या तीनही एसटी बसेस आगारातून सुटण्याअगोदर सॅनिटायझर ने निर्जंतूक करण्यात आल्या असल्याचे श्रीवर्धन आगाराचे वाहतूक नियंत्रक श्री. प्रसाद मोरे यांनी सांग