Posts

Showing posts from May 31, 2020

नुकसानग्रस्त प्रत्येक नागरिकाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने कटिबद्ध -- पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
                 अलिबाग,जि.रायगड,दि.6 (जिमाका)- नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.             आज माणगाव तालुक्यातील माणगाव, गोरेगाव, मोर्बा, सुर्ले आदिवासीवाडी, नागाव, वडवली, पुरार, वणी, नांदवी, इंदापूर आदि नुकसानग्रस्त भागांची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पाहणी करून बाधित नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरांचे पत्रे उडाले असून वीजपुरवठाही खंडीत झालेला आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरीत पूर्ण करून सर्वांना तातडीने मदत पोहचविण्याचे निर्देश प्रांताधिकारी, तहसिलदार यांना देण्यात आले आहेत. जेणेकरून जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत मिळेल. ज्या गावांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाण्याची समस्या उद्भवली आहे, त्या ठिकाणी टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पोहोचविले जात आहे.                विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू असून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त नागरिकाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे आश्वासक वक्तव्य पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केल

वेडात अधिकारी वीर दौडले अडतीस उत्तर रायगडातील 38 अधिकारी तातडीने निघाले दक्षिण रायगडाच्या मदतीला नुकसानग्रस्तांच्या मदतकार्यात गती येण्यासाठी साधणार जलद समन्वय

अलिबाग, रायगड,दि. 06 (जिमाका)- जिल्ह्यात दि. 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मुख्यत: दक्षिण रायगडमधील तालुक्यांमध्ये घरे, शेती, फळझाडे   इत्यादींचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून दक्षिण रायगडमधील नुकसानग्रस्त गावांमध्ये तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.               या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयामधील आणि काही क्षेत्रीय अधिकारी दक्षिण रायगडमध्ये नैसर्गिक आपत्ती मदतकार्यासाठी   निघाले आहेत.             जिल्ह्यात दि.3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे मुख्यत: दक्षिण रायगडमधील तालुक्यांमध्ये घरे, शेती, फळझाडे इत्यादींचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून गावांमध्ये तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्षात झालेले नुकसान व तातडीने आवश्यक असलेल्या मदतकार्याची व्याप्ती पाहता उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन यांच्याकडे अधिकारी-कर्मचारी वर्ग अपुरा पडत असल्याने मदतकार्यात गती येण्यासाठी व गावांमध्ये तातडीने मदत पोहोचविण्याच्या कामामध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकार

खालापूर तालुक्यातील मौजे कुंभिवली आदिवासीवाडी वगळले Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधीत क्षेत्रातून

अलिबाग, जि. रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील खालापूर   तालुक्यातील मौजे कुंभिवली आदिवासीवाडी येथील   करोना बाधित रुग्ण यांचे राहते घर   क्र.403 व बाळाराम देहू हिलम घर क्र.317, ताई मनोज वाघमारे यांचे राहते घर व नामदेव रामा हिलम घर क्र.408 सर्व राहणार कुंभिवली आदिवासीवाडी येथील एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र आता Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित केलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये एकही नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही . त्यामुळे हा परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) व प्रतिबंध क्षेत्रामधून वगळण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत. ०००००

पनवेल तालुक्यातील मौजे उलवे येथील सुयश पार्क वगळले Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधीत क्षेत्रातून

अलिबाग, जि. रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल   तालुक्यातील मौजे उलवे येथील   सुयश पार्क, ई-विंग, प्लॉट नं.123-125 बी, सेक्टर-23, ही इमारत व त्याच्या आजूबाजूचा परिसर एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र आता Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित केलेल्या क्षेत्राचा कालावधीला दि.4 जून 2020 रोजी 28 दिवस पूर्ण झाले असून या कंटेनमेंट झोनमध्ये एकही नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही . त्यामुळे हा परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) व प्रतिबंध क्षेत्रामधून वगळण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत. ०००००

पनवेल तालुक्यातील मौजे कोप्रोली येथील ग्रीन हेवन गृहननिर्माण संस्था वगळले Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधीत क्षेत्रातून

अलिबाग, जि. रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल   तालुक्यातील मौजे कोप्रोली येथील   ग्रीन हेवन गृहनिर्माण संस्था, ई-विंग, ही इमारत व त्याच्या आजूबाजूचा परिसर एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र आता Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित केलेल्या क्षेत्राचा कालावधीला दि.30 मे 2020 रोजी 28 दिवस पूर्ण झाले असून या कंटेनमेंट झोनमध्ये एकही नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही . त्यामुळे हा परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) व प्रतिबंध क्षेत्रामधून वगळण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत. ०००००

पनवेल तालुक्यातील कोप्रोली येथील कालिदास गार्डन बिल्डींग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कोप्रोली येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या कालिदास गार्डन, पी-विंग, रुम नं.402, कोप्रोली, ता.पनवेल, जि.रायगड ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील करंजाडे येथील फ्युचर दर्शन बिल्डींग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील करंजाडे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या फ्युचर दर्शन बिल्डिंग, प्लॉट नं.143, सेक्टर-04, करंजाडे, ता.पनवेल, जि.रायगड ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील मंगलमूर्ती बिल्डींग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मंगलमूर्ती को.ऑ.हौ.सो., बि-विंग, विचुंबे, ता.पनवेल, जि.रायगड ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील केवाळे येथील फॉरच्यून बॅलेझा बिल्डींग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील केवाळे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या फॉरच्यून बॅलेझा बिल्डिंग, आय-विंग, केवाळे,   ता.पनवेल, जि.रायगड ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील उलवे येथील मयुरेश डेल्टा बिल्डींग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मयुरेश डेल्टा बिल्डिंग, प्लॉट नं.1, सेक्टर-10 बी, 7 व 9 वा मजला, उलवे, ता.पनवेल, जि.रायगड ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील कार्तिकी बिल्डींग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील सुकापूर येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या कार्तिकी को.ऑ.हौ.सो. ए-विंग, सुकापूर, ता.पनवेल, जि.रायगड ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील सदगुरु कृपा बिल्डींग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या सदगुरु कृपा बिल्डिंग, जयदास पेठ निवास व आनंदी रेसिडेंन्सी, विचुंबे, ता.पनवेल, जि.रायगड ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड  श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.   या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील आदई येथील प्रजापती पवन कॉम्पलेक्स बिल्डींग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील आदई येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या प्रजापती पवन कॉम्पलेक्स, ए-विंग, आदई ता.पनवेल, जि.रायगड ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द येथील मोरया गार्डन रेसिडेंन्सी बिल्डींग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मोरया गार्डन रेसिडेंन्सी, को.ऑ.हौ.सो. बिल्डींग नं.4-ए, व 4-बी, उसर्ली खुर्द ता.पनवेल, जि.रायगड ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील कोळखे पेठ येथील रिध्दी सिध्दी बिल्डींग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कोळखे पेठ येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या रिध्दी सिध्दी को.ऑ.हौ.सो. ए-विंग, कोळखे पेठ ता.पनवेल, जि.रायगड ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील उलवे येथील दिनिशा ऑरचिड बिल्डींग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या दिनिशा ऑरचिड बिल्डींग, प्लॉट नं.8, सेक्टर-9, उलवे, ता.पनवेल, जि.रायगड ही संपूर्ण इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

अलिबाग तालुक्यातील मौजे थळ Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मौजे थळ येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे थळ, ता.अलिबाग येथील सदरचा रुग्ण रहात असलेल्या भागामधील रहाते घर व त्या लगतचा कंपाऊंडमधील परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पेण तालुक्यातील नवीन वसाहत पेण Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नवीन वसाहत पेण येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या नवीन वसाहत पेण, ता.पेण येथील सदरचा रुग्ण रहात असलेल्या भागामधील रुग्णाचा बंगला व त्या सभोवतालचे कंपाऊंड, नवीन वसाहत, गणपती मंदिराजवळील क्षेत्र   करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती नि

रायगडकरांनो चला एकत्र मदत करूया जिल्हा प्रशासनाची रायगडकरांना मदतीची हाक

अलिबाग, रायगड,दि. 6 (जिमाका)- जिल्ह्यात दि. 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मुख्यत: दक्षिण रायगडमधील तालुक्यांमध्ये घरे, शेती, फळझाडे   इत्यादींचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून या गावांमध्ये तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.             येथील नागरिकांना अधिक मदत मिळण्यासाठी जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अलिबाग येथे उघडण्यात आले असून त्याचा बचत खाते क्रमांक 38222872300 आहे.             जिल्हा प्रशासनाबरोबरच जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था या रायगडमधील नुकसान   झालेल्या नागरिकांना   मदत करू इच्छितात, त्या सर्व कंपन्या, संस्था आणि नागरिकांनी “ जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड ” या नावाने सुरु करण्यात आलेल्या बचतखात्यात सढळ   हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.      या बचत खात्याची माहिती पुढीलप्रमाणे-- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड (DISTRICT DISASTER RESPONSE FUND) AC NO.:-38222872300 STATE

वादळामुळे झाडे पडून रस्ता बंद झालायं… ? तर मग पाठवा पडलेल्या झाडांचे आणि बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो अन् व्हिडिओ जिल्हाधिकारी निधी चौधरींचे रायगडकरांना आवाहन

अलिबाग, जि.रायगड, दि.6 (जिमाका) : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात प्रचंड असे नुकसान झाले आहे. विशेषत: अनेक ठिकाणी मोठया प्रमाणावर झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्तेही बंद झाले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी झाडे पडून जेथील रस्ते बंद झाले आहेत, याची माहिती प्रशासनाला तातडीने मिळावी यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी पडलेल्या झाडांचे व त्यामुळे बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो व व्हिडीओ 8275152363 या व्हॉटस्अप क्रमांकावर पाठवावेत. तसेच 1077 या टोल फ्री क्रमांकावर आणि 02141-222118 या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी. नागरिकांनी वरील व्हॉटस्अप क्रमांकावर पडलेल्या झाडांचे व त्यामुळे बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो व व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर व 1077 या टोल फ्री क्रमांकावर आणि 02141-222118 या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदविल्यानंतर प्रशासनातील संबंधित यंत्रणेला नागरिकाने नोंदविलेली ती तक्रार तात्काळ कळविण्यात येईल व झाड पडल्यामुळे बंद झालेला संबंधित रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्यात येईल.       तरी रायगडकरांनी पडलेल्या झाडांचे

रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी केली शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर

Image
अलिबाग,जि.रायगड, दि.05 (जिमाका) : निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान   झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून शासनाकडून शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, नगरविकास, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, सर्वश्री आमदार भरतशेठ गोगावले, रविशेठ पाटील, जयंत पाटील, बाळाराम पाटील, महेश बालदी, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अलिबाग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महासंचालक तथा सचिव दिलीप पांढरपट्टे, विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर, कोक

राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांचा दौरा कार्यक्रम

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दिनांक 5 जून, 2020 रोजी सकाळी 8 वा. उरण येथून अलिबाग जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 10 वा. अलिबाग, जि.रायगड येथे आगमन. सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक   यांच्या समवेत निसर्ग चक्रीवादळ व करोना संदर्भात आढावा बैठक, स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड, दुपारी 12 वा. महावितरणची आढावा बैठक. स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड, दुपारी 1 ते 2 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी. दुपारी 3 वा. सोयीनुसार राहुरीकडे प्रयाण. मार्ग-पेण एक्सप्रेस वे-तळेगाव दाभाळे-शिक्रापूर-नगर-राहुरी. रात्रौ 8 वा. राहुरी येथे आगमन व मुक्काम. 00000

अलिबाग तालुक्यातील मौजे वायशेत (जितनगर) Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मौजे वायशेत (जितनगर) येथील   एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे वायशेत (जितनगर), ता.अलिबाग येथील राहत असलेले घर व त्या लगतची 6 घरे अशी एकूण 7 घरे व त्या लगतचा परिसर हे क्षेत्र करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी
अलिबाग तालुक्यातील मौजे वायशेत (जितनगर) Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मौजे वायशेत (जितनगर) येथील   एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे वायशेत (जितनगर), ता.अलिबाग येथील राहत असलेले घर व त्या लगतची 6 घरे अशी एकूण 7 घरे व त्या लगतचा परिसर हे क्षेत्र करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई

पनवेल तालुक्यातील उलवे येथील आर.एस.मथेना बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथील आर.एस.मथेना बिल्डिंग येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या आर.एन.मथेना बिल्डिंग, प्लॉट नं.338, सेक्टर-19, उलवे ता.पनवेल ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड  श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.   या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील सिध्दी अपार्टमेंट बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील सिध्दी अपार्टमेंट बिल्डिंग येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या सिध्दी अपार्टमेंट, सी विंग, सुकापूर ता.पनवेल ही इमारत   करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील उलवे येथील मॅपल वुड्स बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथील मॅपल वुड्स बिल्डिंग येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मॅपल वुड्स को.ऑ.हौ.सो, प्लॉट नं.93, सेक्टर-23, उलवे ता.पनवेल ही इमारत   करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील उलवे येथील ड्रिम सॉलिटर बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथील ड्रिम सॉलिटर बिल्डिंग येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या ड्रिम सॉलिटर बिल्डिंग, प्लॉट नं.103, सेक्टर-19, उलवे ता.पनवेल ही इमारत   करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील समृध्दी भूमी गृहनिर्माण संस्था Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील समृध्दी भूमी गृहनिर्माण संस्था येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या समृध्दी भूमी गृहनिमाण संस्था एफ विंग सुकापूर ता.पनवेल ही इमारत   करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील मौजे वावेघर, पो.रसायनी Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे वावेघर, पो.रसायनी येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे वावेघर, पो.रसायनी ता.पनवेल येथील पांडूरंग नारायण पाटील यांचे घर, पूर्वेस बाळकृष्ण पांडूरंग माळी यांचे घर, पश्चिमेस निलेश शंकर चव्हाण यांचे घर, दक्षिणेस संतोष कोंडीराम माळी यांचे घर व उत्तरेस प्रमिला पांडूरंग माळी यांचे घर   हे क्षेत्र करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कल

पनवेल तालुक्यातील मौजे कुंडेवहाळ Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे कुंडेवहाळ येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे कुंडेवहाळ, ता.पनवेल येथील अंजना हरिदास ठाकूर यांचे घर, पूर्वेस तुकराम अनंत पाटील यांचे घर, पश्चिमेस शंकराचे मंदिर, दक्षिणेस संजय रामचंद्र पाटील यांचे घर व उत्तरेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा   हे क्षेत्र करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध

पनवेल तालुक्यातील मौजे चिपळे येथील रिव्हेरिया बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे चिपळे येथील रिव्हेरिया को.ऑ.हौ.सो. एफ विंग   येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने संपूर्ण इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील मौजे पोयंजे येथील वास्तूसिध्दी बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे पोयंजे येथील वास्तूसिध्दी रिव्हर साईड को.ऑ.हौ.सो. बिल्डींग नं.04, 05, 06 व 07 येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने संपूर्ण इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

रोहा तालुक्यातील मौजे करंजविरा Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील मौजे करंजविरा येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे करंजविरा, ता.रोहा येथील काशिनाथ राघो मोरे यांच्या घराच्या दक्षिणेकडील सुहास किसन मोरे यांच्या घरापासून ते उत्तरेकडील लक्ष्मण नागू मोरे व सरिता मोरे यांच्या घरापर्यंतचे क्षेत्र करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राध

रोहा तालुक्यातील मौजे बिरवाडी Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील मौजे बिरवाडी येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे बिरवाडी, ता.रोहा येथील रमेश परशुराम अहिरे यांच्या घराच्या दक्षिणेकडील बाळाराम लक्ष्मण खेरटकर व काशिनाथ हरी अहिरे यांच्या घरापासून ते उत्तरेकडील परशुराम बाळू अहिरे ते दत्ताराम जानू ठमके यांच्या घरापर्यंतचे क्षेत्र करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, अ

मुरुड तालुक्यातील मौजे मुरुड (मसाल गल्ली) Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील मौजे मुरुड (मसाल गल्ली) येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे मुरुड (मसाल गल्ली), ता.मुरुड येथील गजानन गवंडी यांचे घर ते खालीद कादिरी यांच्या घरापर्यंतच्या वरील भागातील क्षेत्र हे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी

उरण तालुक्यातील मौजे पिरकोन Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे पिरकोन येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे पिरकोन, ता.उरण येथील करोना रुग्ण राहत असलेल्या परिसरातील पूर्वेस मोकळी जागा, पश्चिमेस मोकळी जागा, दक्षिणेस मोकळी जागा, उत्तरेस पिरकोन आवरे रस्ता हे क्षेत्र   करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हा

माणगाव तालुक्यातील मौजे रुद्रवली Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मौजे रुद्रवली येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे रुद्रवली, ता.माणगाव येथील पूर्वेला मुंबई-गोवा हायवे,पश्चिमेस मोकळी जागा, दक्षिणेस गावातील अंतर्गत रस्ता, उत्तरेला मोकळी जागा हे क्षेत्र   करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती

अलिबाग तालुक्यातील मौजे माणकुळे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मौजे माणकुळे येथे दोन व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे माणकुळे, ता.अलिबाग येथील करोना बाधित रुग्ण राहत असलेले घर व त्यालगतची 7 घरे अशी एकूण 8 घरे व त्या लगतचा परिसर   करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आह

म्हसळा तालुक्यातील मौजे खारसई Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मौजे खारसई येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे खारसई, ता.म्हसळा येथील पूर्वेस कानू रामजी म्हात्रे व हर्षला शितकर यांच्या घरापर्यंत, पश्चिमेस चंद्रकांत कमलाकर खोत ते परशुराम पयेर यांच्या घरापर्यंत, दक्षिणेस रामचंद्र गजानन म्हात्रे ते काशिनाथ खोत यांचे घरापर्यंत व उत्तरेस हरिश दगडू पाटील यांच्या घरापर्यंत   हे क्षेत्र   करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड

तळा तालुक्यातील मौजे जोगवाडी-तळा Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील तळा तालुक्यातील मौजे जोगवाडी-तळा येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे जोगवाडी-तळा, ता.तळा येथील रमेश पोळेकर यांच्या घरापासून ते गणेश पोळेकर यांच्या घरापर्यंत पश्चिमेकडे, गणेश पोळेकर यांच्या घरापासून ते मंगेश पोळेकर यांच्या घरापर्यंत, दक्षिणेकडे संतोष पोळेकर यांच्या घरापासून ते लक्ष्मण पोळेकर यांच्या घरापर्यंत, उत्तरेकडे व रोडपासून सार्वजनिक नळापर्यंत पूर्वेकडे हे क्षेत्र   करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 685 जणांनी केली करोनावर मात, सध्याची रुग्ण संख्या 440

वृत्त क्रमांक :- 498                                                                                        दिनांक :- 02 जून 2020 अलिबाग, जि. रायगड, दि.2 (जिमाका) :   स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 685 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 36 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-201, पनवेल ग्रामीण-58, उरण-21, खालापूर-7, कर्जत-16, पेण-9, अलिबाग-29, मुरुड-13, माणगाव-30 तळा-7, रोहा-15, सुधागड-2, श्रीवर्धन-4, म्हसळा-17, महाड-3, पोलादपूर-12 अशी एकूण 440 झाली आहे.             कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-338, पनवेल ग्रामीण 143, उरण-139 खालापूर-2, कर्जत-9, पेण-4, अलिबाग-7, माणगाव-18, तळा-4, रोहा-8, श्रीवर्धन-9, म्हसळा-1, महाड-2, पोलादपूर-1 अशी एकूण 685 आहे.                        आज दिवसभरातही पनवेल मनपा-11, पनवे