राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांचा दौरा कार्यक्रम




अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 5 जून, 2020 रोजी सकाळी 8 वा. उरण येथून अलिबाग जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 10 वा. अलिबाग, जि.रायगड येथे आगमन. सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक  यांच्या समवेत निसर्ग चक्रीवादळ व करोना संदर्भात आढावा बैठक, स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड, दुपारी 12 वा. महावितरणची आढावा बैठक. स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड, दुपारी 1 ते 2 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी. दुपारी 3 वा. सोयीनुसार राहुरीकडे प्रयाण. मार्ग-पेण एक्सप्रेस वे-तळेगाव दाभाळे-शिक्रापूर-नगर-राहुरी. रात्रौ 8 वा. राहुरी येथे आगमन व मुक्काम.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक