Posts

Showing posts from September 25, 2016

स्वच्छ भारत अभियानात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते.

Image
दिनांक :- 2 ऑक्टोबर  2016                                                      वृत्त क्र. 638 स्वच्छ भारत अभियानात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक                                                         केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते.                                                                 अलिबाग दि. 2:-  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी   2 ऑक्टोबर 2014 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी   स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली. त्या अनुषंगाने  रायगड जिल्हयातही दोन वर्षापासून  स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे .त्याचाच एक भाग म्हणून आज आपण अलिबाग समुद्र किनारा व परिसर स्वच्छ करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छ भारत अभियानात सर्व घटकांनी सहभाग घेऊन हे अभियान सुरु ठेवावे असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आज येथे केले.    गांधी जयंती निमित्त  अलिबाग समुद्र किनारा व परिसर स्वच्छ करण्याच्या विशेष स्वच्छता मोहिमेत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी   जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेल

होईल स्वप्नपूर्ती स्वच्छ महाराष्ट्राची हवी साथ आपल्या इच्छाशक्तीची

Image
दिनांक :- 01 ऑक्टोबर 2016                                                         लेख क्र-44 होईल स्वप्नपूर्ती स्वच्छ महाराष्ट्राची हवी साथ आपल्या इच्छाशक्तीची महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला विशेष महत्व दिले होते त्यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबर 2014 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली.  या अभियानास 2 ऑक्टोबर 2016 रोजी दोन वर्ष  पूर्ण होत आहेत.   स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे.  गेल्या दोन वर्षात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कामांचा आढावा घेणारा हा लेख... देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची केवळ घोषणा केली असे नव्हे तर स्वत: सहभाग घेऊन या अभियानाची त्यांनी सुरुवात केली.  त्यानंतर देशभर स्वच्छतेच्या विविध मोहिम राबविल्या गेल्या आहेत.   राज्य शासनानेही स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु केले.  विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम कार्यक्रम राबविले गेले.   जनतेच्या निरोगी आरोग्यासाठी गावे स्वच्छ असणे अत्यंत महत्वाचे आहे.  त्याचबरोबर न

रायगड जलक्रांती पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 29/09/2016                                                                वृ.क्र. ६30 रायगड जलक्रांती पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन अलिबाग दि. 29 – रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या रायगड जलक्रांती एक प्रयत्न या चित्रमय पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ठाणे येथे संपन्न झाले.  कोंकण विभागीय आढावा बैठकीच्या निमीत्ताने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये आयोजित या प्रकाशनाच्यावेळी रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिधुदूर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर, रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर तसेच राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी तसेच प

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्त्या

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक   :- 30 सप्टेंबर 2016                                                                                                लेख   क्र-43 अनुसूचित   जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध   शिष्यवृत्त्या             शैक्षणिक प्रगतीमधून सामाजिक प्रगती होण्यासाठी अनुसूचित जाती, नवबौध्द घटकाच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे, याकरिता महाराष्ट्र शासनामार्फत विविध शिष्यवृत्या देण्यात येतात. या शिष्यवृत्तीं विषयी माहिती देणारा हा लेख.. .. शालेय विद्यार्थ्यांसाठी             इयत्ता 5 वी ते 7 वी मधील 2 गुणवत्ताधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तसेच इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिल्या दोन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी मान्यताप्राप्त प्राथमिक/माध्यमिक शाळे

राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धा पुणे विभागाची आघाडी

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक   :-   30/09/2016                                                                                                    वृ.क्र.634 राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धा पुणे विभागाची आघाडी अलिबाग   दि.30   (जिमाका )   नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेच्या शेवटच्या दिवसा अखेर पुणे विभागाने सर्वाधिक 21 सुवर्णपदके मुळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकवीले. कोल्हापूर विभागाने 15 सुवर्णपदके मिळवून उपविजेतेपद तर यजमान मुंबई विभाग़ 9 सुवर्णपदके मिळवीत तिस-या स्थानावर राहिला. स्पर्धेमधील एकुण 58 वजनगटापैकी 51 वजनगटात मुंबई विभाग़ाच्या खेळाडूंनी पदके मिळविलेली आहेत, सर्वसाधारण विजेत्या पुणे विभागास 46 वजनगटात तर उपविजेत्या कोल्हापूर विभागाने 39 वजन गटात पदके मिळविलेली आहेत

वनरक्षक पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक   :-   30/09/2016                                                                              वृ.क्र.633 वनरक्षक पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन अलिबाग   दि.30   (जिमाका)   ठाणे वनवृत्ताच्या अधिनस्त्‍ा वनविभागातील गट-क मधील वनरक्षकाची एकूण   11 (खूला-09, अजा-01, इमाव-01) पदे माजी सैनिक प्रवर्गातून भरायवायचे आहेत. अर्ज ऑनलाईन (online) पध्दतीने   विहीत नमुन्यात दिनांक 26/09/2016 ते 17/10/2016 पर्यंत मागविण्यात आलेले आहेत. अर्ज सादर करण्याची पध्दत व त्याबाबतची सविस्तर माहिती     http://maharecruitment.mahaonl ine.gov.in   या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी   जिल्हातील जास्तीत जास्त पात्र माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन लें. कमांडर, सोपान. रा. डोके (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधि

अधिकाऱ्यांनी शासकीय योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवाव्यात -पालकमंत्री प्रकाश महेता

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक   :-   30/09/2016                                                                                                वृ.क्र. 632 अधिकाऱ्यांनी शासकीय योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवाव्यात                                        --पालकमंत्री प्रकाश महेता   अलिबाग   दि.30   (जिमाका)   अधिकाऱ्यांनी विविध शासकीय लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करुन त्या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री   प्रकाश महेता यांनी आज पेण येथे दिले.     पेण येथील वॉस्ट पॅलेस येथे आयोजित तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री धैर्यशील पाटील, प्रशांत ठाकूर, जिल्हा प