राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धा पुणे विभागाची आघाडी

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 30/09/2016                                                                                                 वृ.क्र.634
राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धा
पुणे विभागाची आघाडी
अलिबाग दि.30 (जिमाका) नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेच्या शेवटच्या दिवसा अखेर पुणे विभागाने सर्वाधिक 21 सुवर्णपदके मुळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकवीले. कोल्हापूर विभागाने 15 सुवर्णपदके मिळवून उपविजेतेपद तर यजमान मुंबई विभाग़ 9 सुवर्णपदके मिळवीत तिस-या स्थानावर राहिला. स्पर्धेमधील एकुण 58 वजनगटापैकी 51 वजनगटात मुंबई विभाग़ाच्या खेळाडूंनी पदके मिळविलेली आहेत, सर्वसाधारण विजेत्या पुणे विभागास 46 वजनगटात तर उपविजेत्या कोल्हापूर विभागाने 39 वजन गटात पदके मिळविलेली आहेत.
निकाल
17 वर्षाखालील मुले- 44 ते 48 किलो वजनगटट - १) पृथ्विराज कांबळे, कोल्हापूर २) सागर ढाकणे, नाशिक ३) पारस गुरखुदे, औरंगाबाद व संकेत पुजारी, मुंबई 48 ते 52 वजनगट - १) राहुल साबळे, कोल्हापूर २) प्रेम सुतार, मुंबई ३) सुरज चव्हाण, पुणे व विशाल वाघमारे, अमरावती 19 वर्षाखालील मुले - 46 किलोखालील वजनगटट - १) अमित मोरे, औरंगाबाद २) दिपक भोर, मुंबई ३) अमित सिंग, पुणे व विकास पुल्लेवाड, लातुर 46 ते 50 किलो वजन गट - १) निकेतन हिरे, मुंबई २) निरंजन पोकळे, पुणे ३) सौरभ भुजाडे, नागपूर व शाम लहाने, नाशिक 50 ते 54 किलो वजनगट - १) शिवम शेट्टी, पुणे २) कबीर भक्ता, मुंबई ३) राणा उदयसिंह, लातुर व यश हिरे, औरंगाबाद 54 ते 58 किलो वजनगट - १) निरज चौधरी, पुणे २) प्रेम पेहेरकर, औरंगाबाद ३) कृष्णा पवार, कोल्हापूर व रोहित गंभीर, मुंबई 58 ते 62 किलो वजनगट - १)अमेय देशमुख, पुणे २) मयुर जाधव, अमरावती ३) जितेंद्र सौंदाणे, नाशिक व दत्ता रायभट्टा, औरंगाबाद 62 ते 66 किलो वजनगट - १) विपलव खरे, पुणे २) मोहित सिंग, औरंगाबाद ३) निशांत पुरी, मुंबई व रियाज अली, नागपूर 66 ते 70 किलो वजनगट -  १) वैभव कामत, पुणे २) गौरव शुक्ला, मुंबई ३) आकाश जाधव, कोल्हापूर व आषितोष भारती, नाशिकक70 किलोवरील वजनगट - १) जय गणराज वाघमारे, मुंबई २) वेदान टाले, अमरावती ३) विद्यासागर बागडे, औरंगाबाद व ओंकार जगताप, पुणे
19 वर्षाखालील मुली- 40 किलोखालील वजनगट -
 १) संस्कृती वाळुंज, मुंबई २) प्रियांका चव्हाण, कोल्हापूर ३) रुतुजा कदम, औरंगाबाद व रुतुजा इंगळे, अमरावती 40 ते 43 किलो वजनगट - १) विद्या कोठावदे, औरंगाबाद २) वैष्णव बाणखेले, मुंबई ३) वृषाली तरेकर, पुणे व जान्हवी गावकर, नागपूर 43 ते 46 किलो वजनगट - १) कोमल पोवार, कोल्हापूर २) अश्विनी वाघमारे, मुंबई ३) अवनी शेळके, नागपूर व शलाखा बंग, लातुर
46 ते 50 किलो वजनगट - १) स्वप्नाली शिंदे, पुणे २) गौरी गांधी, कोल्हापूर ३) राणी टाक, औरंगाबाद व नमिरा शेख, मुंबई 50 ते 54 किलो वजनगट - १) प्रियांका गायकवाड, कोल्हापूर २) मिताली जाधव, पुणे ३) प्रणाली चनोडे, नागपूर व क्लेरिसा लोबो, मुंबई 54 ते 58 किलो वजनगट - १) वृषाली पाटील, कोल्हापूर २) सलोनी जागडे, पुणे ३) श्रृती मनोदम, मुंबई व राधिका शर्मा, औरंगाबाद 58 ते 62 किलो वजनगट - १) अंकिता कागवडे, कोल्हापूर २) निशी बडजाते, औरंगाबाद ३) गायत्री नाईक, पुणे व तनया पुरोहित, नागपूर 62 किलो वरील वजनगट - १) रुचिका भावे, पुणे २) योगिता शिंगटे, मुंबई ३) अमृता रुपनर,लातुर व नेहा पवार,कोल्हापूर
                                   0000000 


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक