कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 220 तर नवीन रुग्ण संख्येत 19 ने वाढ होऊन रुग्ण संख्या 347
अलिबाग, जि.
रायगड, दि.20 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 20 मे 2020
दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो
पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातील एकूण
परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 20/05/2020) - 1
हजार 637, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14
दिवसांचा incubetion कालावधी पूर्ण
केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात
निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 23 हजार 619, कोविड-19 बाधित
व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या
परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 9 हजार 681
आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 13 हजार 039, शासकीय
अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 309, मयत नागरिकांची
संख्या-23 (पनवेल मनपा-12, पनवेल ग्रामीण-3, पोलादपूर-1, महाड-3, कर्जत-1,
खालापूर-1, मुरुड-1, अलिबाग-1)
कोविड-19 ने बाधित
झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या- एकूण 220 (पनवेल मनपा-151,
पनवेल ग्रामीण 35, श्रीवर्धन-5, उरण-20, कर्जत-3, पोलादपूर-1, खालापूर-1,
अलिबाग-3, पेण-1).
सद्य:स्थितीत करोना
+ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची
संख्या- एकूण 347 (पनवेल मनपा-142, पनवेल
ग्रामीण-78, उरण-110, अलिबाग-1, तळा-1, खालापूर-1, कर्जत-1, महाड-1, पेण-3,
माणगाव-9).
नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती
पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा
गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 2
हजार 272, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न
करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या
नागरिकांची संख्या-2 हजार 236, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची
संख्या- 1 हजार 586, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची
संख्या- 60, आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची
संख्या- 590.
सद्यस्थितीत करोना
‘+’ ve असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)-347, ‘+’ ve रिपोर्ट असलेले उपचारानंतर ‘-’ ve रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-220, मयत
नागरिकांची संख्या- 23 (पनवेल मनपा-12, पनवेल ग्रामीण-3, पोलादपूर-1, महाड-3,
कर्जत-1, खालापूर-1, मुरुड-1, अलिबाग-1) .
दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ - 19 (पनवेल मनपा–16,
माणगाव-03), दिवसातील कोविड बाधित बरे
झालेले रुग्ण- 19 (पनवेल मनपा-19) ,दिवसातील मृत पावलेले रुग्ण – 2 (पनवेल मनपा-2)
0000
Comments
Post a Comment