कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 201 तर नवीन रुग्ण संख्येत 25 ने वाढ होऊन रुग्ण संख्या 349




अलिबाग, जि. रायगड, दि.19 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 19 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-
       जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 19/05/2020) - 1 हजार 637, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा  incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 22 हजार 948, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 9 हजार 021 आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 13 हजार 047, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 309, मयत नागरिकांची संख्या-21 (पनवेल मनपा-10, पनवेल ग्रामीण-3, पोलादपूर-1, महाड-3, कर्जत-1, खालापूर-1, मुरुड-1, अलिबाग-1)     
     कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या- एकूण 201 (पनवेल मनपा-132, पनवेल ग्रामीण 35, श्रीवर्धन-5, उरण-20, कर्जत-3, पोलादपूर-1, खालापूर-1, अलिबाग-3, पेण-1).
    सद्य:स्थितीत करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- एकूण 349  (पनवेल मनपा-147, पनवेल ग्रामीण-78, उरण-110, अलिबाग-1, तळा-1, खालापूर-1, कर्जत-1, महाड-1, पेण-3, माणगाव-6).
         नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
      जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 2 हजार 217, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-2 हजार 181, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 1 हजार 550, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 60, आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 571,     
      सद्यस्थितीत करोना ‘+’ ve असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)-349,  ‘+’ ve रिपोर्ट असलेले उपचारानंतर  ‘-’ ve रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-181, मयत नागरिकांची संख्या- 21 (पनवेल मनपा-10, पनवेल ग्रामीण-3, पोलादपूर-1, महाड-3, कर्जत-1, खालापूर-1, मुरुड-1, अलिबाग-1) .
दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ - 25 (पनवेल मनपा–18, पनवेल  ग्रामीण- 02, उरण-2, पेण-3),  दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण- 20 (पनवेल मनपा- 7, पनवेल (ग्रा)-8, उरण-4, पेण-1) ,दिवसातील मृत पावलेले रुग्ण – 1 (अलिबाग-1)
0000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड