अवयवदान हे श्रेष्ठ दान सर्वांचा सहभाग महत्वाचा --जिल्हा शल्यचिकित्सक

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 01 सप्टेंबर  2016                                                 वृत्त क्र.574
अवयवदान हे श्रेष्ठ दान
सर्वांचा सहभाग महत्वाचा
                                --जिल्हा शल्यचिकित्सक

अलिबाग दि.1 :- अवयवदान हे श्रेष्ठदान असून अवयदान अभियानात सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे, असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.एस.नागावकर यांनी आज येथे व्यक्त केले.
अवयवदान अभियानानिमित्त जनजागृती व्हावी याकरिता आज  अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील वळके महाविद्यालयात  अवयवदान या विषयाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.   
यावेळी महाविद्यालाचे प्राचार्य, उप प्राचार्य शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.
0000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक