मुख्य कार्यकारी अधिकारी व शल्य चिकित्सक यांनीही भरले अवयवदानाचे संमतीपत्र

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 01 सप्टेंबर  2016                                                         वृत्त क्र.573
मुख्य कार्यकारी अधिकारी व शल्य चिकित्सक
यांनीही भरले अवयवदानाचे संमतीपत्र


अलिबाग दि.1 :- अवयवदान महा अभियानंातर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे व  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.एस.नागावकर यांनी अवयवदानाचे संमतीपत्र भरुन या मोहिमेत आपला सक्रीय सहभाग नोंदवला. 
            अवयवदान हे श्रेष्ठदान असल्याने या अभियानात व यापुढेही अनेकांनी सहभाग घेऊन रुग्णांना जीवनदान देण्याचे महानकाम करावे, असे आवाहन यावेळी डॉ.अविनाश गोटे व डॉ.बी.एस.नागावकर यांनी केले.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक