केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

केंद्रीय मंत्री अनंत गीते
यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम
अलिबाग,दि.025 (जिमाका) केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे दिनांक 25मे 2017 रोजी  रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून  त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवारी  दि.25 मे 2017 रोजी सकाळी 9.00 वाजता दिल्ली येथून मुंबईकडे प्रयाण. मुंबई येथे आगमन व राखीव.शुक्रवार दि.27 मे 2017 रोजी सकाळी 09.00 वाजता मुंबई येथून ता.चिपळूण जि.रत्नागिरीकडे प्रयाण.दि.28 मे 2017 रोजी सकाळी दुपारी 2.00 वाजता कुणबी भवन, देवरुख, ता.संगमेश्वर, येथून महाडकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वाजता रोहन फाटा, महाड येथे आगमन. महाड एमआयडीसी येथे आगमन व मुक्काम.दि.29 मे 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता महाड येथून  मुंबईकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक